विजय पवार, खाटोकर यांना मोठा दिलासा !
बीड दि.17 : बीड जिल्ह्यात गाजलेल्या आणि जनतेच्या संतापास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी विजय पवार व प्रशांत खाटोकर (उमाकिरण संकुल, बीड) यांना गुरुवार, 17 जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती शिंदे यांनी जामीन मंजूर केला आहे. beed crime news या गुन्ह्याने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, […]
Continue Reading