मांजरसुंबा घाटात नर्सचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!

बीड दि.26 : येथील मांजरसुंबा घाटामध्ये सोमवारी (दि.24) सायंकाळी 5 च्या सुमारास नर्सचा ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. बाजुलाच स्कुटी आढळून आली. घटनास्थळी बीड ग्रामीण व नेकनूर पोलीसांनी धाव घेतली आहे. ही आत्महत्या आहे की, घातपात याचा तपास पोलीस करत आहेत. सोनाली अंकुश जाधव (वय 26 शिवाजीनगर, बीड) असे नर्सचे नाव आहे. […]

Continue Reading
corona pecaint suicide

दीप हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या!

बीड दि.21 : गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि.21) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली आहे. रामलिंग महादेव सानप (वय 35 रा. तांदळ्याचिवाडी ता.बीड ) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. घटनास्थळी बीड शहर पोलीस […]

Continue Reading
MURDER

कुऱ्हाडीने वार करत दोन भावंडांचा खून!

  बीड: जुन्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालत दोन भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील नागपूर (खु.) येथे सोमवारी (दि. १७) रात्री ११ वाजता घडली.राम साळुंके (५०) व लक्ष्मण साळुंके (४७) अशी मयतांची नावे आहेत. १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके याने दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती. तेंव्हा हा वाद आपसात मिटला होता; […]

Continue Reading
remdesivir

रेमडिसीवीरचा काळाबाजार करणार्‍या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीड दि.27 : जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना आणि एका इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाइक भटकत असताना दुसरीकडे काळाबाजार जोरात सुरू आहे. चक्क 22 हजार रुपयांना एक इंजेक्शन विकण्याचा प्रकार 23 एप्रिल रोजी रात्री बीडमध्ये समोर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयाने 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांनी 27 एप्रिल रोजी जामीनासाठी […]

Continue Reading
corona pecaint suicide

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

बीड : शहरातील नवीन सरस्वती शाळेच्या शेजारी एका तरुणाने गळफस घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.13) सकाळी घडली. आशोक बादाडे (वय 36 रा.) असे मयताचे नाव आहे. नवीन सरस्वती शाळेच्या शेजारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. खाजगी सावकार्‍याच्या तगाद्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोह.सय्यद […]

Continue Reading

डॉ.खोसे यांच्यावर प्राणघातक हल्ला

आरोपींना तात्काळ अटक करण्याची डॉक्टर संघटनेची मागणी बीड : शहरातील प्रसिद्ध डॉक्टर यशवंत खोसे यांचे चिरंजीव डॉक्टर शिरीष खोसे यांच्यावर शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता शुल्लक कारणावरून हा प्रकार घडला. या घटनेचा निषेध करत आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी डॉक्टर संघटनांच्यावतीने करण्यात आली आहे. बीड शहरातील प्रसिद्ध […]

Continue Reading
AMBULANCE

रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे चालकाला मारहाण करत अ‍ॅम्बूलन्स फोडली

बीड  :  रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी अ‍ॅम्बुलन्स चालकाला मारहाण करत अ‍ॅम्बूलन्सचीही तोडफोड केली आहे. ही घटना बीड शहरातील संजिवनी हॉस्पिटल येथे शनिवारी (दि.29) दुपारच्या सुमारास घडली  कृष्णा धांडे असे अ‍ॅम्बूलन्स चालकाचे नाव आहे. तो शहरातील दिप हॉस्पिटल समोर अ‍ॅम्बुलन्समध्ये (एमएच-23, 5998) बसलेला होता. यावेळी काही तरुण दुचाकीवर आले व गांधीनगर परिसरामध्ये एक पेशंट असून […]

Continue Reading
ashti-takalsinga-chori

टाकळसिंगा येथे कोरोनाबाधीताचेच घर फोडले; लाखोंचा ऐवज चोरीला

आष्टी : येथील जैन मंदिरातील मुर्ती चोरीच्या घटनेची शाई वाळत नाही तोच टाकळसिंग येथे एका कोरोनाबाधीताचे घर फोडले. ज्यांचं घर फोडले ते सभापती असून त्यांच्यावर नगर येथे कोरोनाचे उपचार सुरु आहेत. टाकळसिंगा हे गाव कंटेन्मेट असून येथे सामान्य नागरिकांनाही जाण्यास बंदी आहे. मात्र चोरटे आले, घर फोडून निघूनही गेले. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील सभापती बद्रिनाथ […]

Continue Reading