chori, gharfodi

आष्टी येथील जैन मंदिरात चोरी

आष्टी, दि.19 : येथील श्री चंद्रप्रभु दिंगबर जैन मंदिरात बुधवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास चोरी झाली असून यामध्ये पितळाच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या असल्याची लेखी तक्रार जैन संघटनेचे अध्यक्ष सुनील पंढरे यांनी येथील ठाण्यात दिली.शहरातील तेली गल्ली लगत असलेल्या जैन मंदिरात साडे चारशे वर्षापूर्वीची भगवान महावीर यांची पितळेची ऐतिहासिक मुर्ती होती. हीच मुर्ती चोरी गेली […]

Continue Reading
atyachar

20 वर्षीय विवाहितेवर अत्याचार

भुरेवाडीतील घटना; आरोपी अल्पयवीन बीड, दि.13 : एका 20 वर्षीय विवाहितेस एकटीला पाहून गावालगतच्या तलावाजवळ एका साडे सोळा वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी भुरेवाडी (ता.पाटोदा) येथे घडली होती. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन दिवसांपूर्वी भुरेवाडी येथे एका विवाहितेस गावालगतच्या तलावाजवळ एकटीला पाहून एका अल्पवयीन आरोपीने तिच्यावर अत्याचार […]

Continue Reading
arrested criminal corona positive

बीड ग्रामीण पोलीसांनी केली अट्टल दरोडेखोरांची टोळी गजाआड

जालना येथील अट्टल दरोडेखोरांची टोळी बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील माळापुरी येथे दरोड्याच्या तयारीत होती. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीसांनी मोठ्या शिताफीने मंगळवारी (दि.14) पहाटेच्या सुमारास ही टोळी गजाआड केली. या कारवाईमुळे बीड ग्रामीण पोलीसांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 

Continue Reading
suicide

गळफास घेवून युवकाची आत्महत्या

आत्महत्या करण्यापुर्वी आपल्या मोबाईलवर ‘सगळे म्हणतात की आत्महत्या केल्याने समस्या दूर होत नाहीत पण जो आत्महत्या करतो फक्त त्यालाच माहीत असत की काय असे कारण होते’ असे स्टेटस ठेवले होते.

Continue Reading