कारची दुचाकीला धडक ; आईचा मृत्यू, मुलगा जखमी
बीड : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. हा अपघात मांजरसुंबा परिसरात दुपारी घडली. जखमी मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कमल साळवे व ऋषिकेश साळवे हे माय-लेक शनिवारी (दि.6) दुपारी पुण्याहून दुचाकीवरुन येत होते. मांजरसुंबा येथे त्यांच्या दुचाकीला एका भरधाव वेगात असणार्या स्विफ्ट डिझायर कारने जोराची धडक […]
Continue Reading