हप्त्याने ऑनलाईन मागविला मोबाईल, मिळाल्या दोन कपडे धुण्याच्या साबणी!

बीड येथील प्रकार; सायबर पोलीसात तक्रार (Amazon Complain to Cyber Police)बीड दि.12 : (beed) सध्या ऑनलाईन खरेदीवर सर्वांचाच मोठा भर आहे. परंतू फसवणूकही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना सावध भूमिका घेण्याची गरज आहे. बीडमध्ये एका तरुणाने अमेझॉनवरुन ऑनलाईन मोबाईल खरेदी केला, परंतू बॉक्समध्ये मोबाईल ऐवजी दोन कपडे धुण्याच्या साबणी […]

Continue Reading