शेतातील बांधाच्या वादातून तरुणावर हल्ला

 बीड : शेतातील बांधाच्या वादातून एका तरुणावर हल्ला करण्यात आला. यामध्ये तरुणाच्या डोक्यात गंभीर जखम झाली आहे. ही घटना बीड तालुक्यातील वासनवाडी येथे गुरुवारी (दि.6) सकाळी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन धोंडीराम खरसाडे (वय 20 रा.वासनवाडी ता.बीड) असे जखमीचे नाव आहे. शेतात फवारणीसाठी […]

Continue Reading
a-corona1

पोलीस कोठडीतील आरोपी कोरोना पॉझिटीव्ह

बीड ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा,बीड शहर पोलीस आले होते संपर्कात बीड  :  दरोड्याच्या तयारीत असलेला आरोपी बीड ग्रामीण पोलीसांनी पकडला होता. आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या आरोपीच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब पाठवण्यात येणार आहेत.       बीड तालुक्यातील माळपुरी शिवारामध्ये दरोड्याच्या तयारीत […]

Continue Reading
suicide

आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं अंगावर लिहून केली आत्महत्या

बीड : माझ्या आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं अंगावर लिहून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बीड तालुक्यातील कामखेडा येथे गुरुवारी (दि.18) सकाळी उघडकीस आली.अनिल अशोक जमदाडे ( वय 32 रा.कामखेडा ता.बीड) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याने अंगावर आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं […]

Continue Reading