seed

सोयाबीन बियाणे उगवले नाही; चार तालुक्यात तक्रारींचा पाऊस

बीड : जिल्ह्यात या वर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची मागील 8 ते 10 दिवसापासून खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु झाली असून जवळपास 50 ते 60 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. सोयाबीन पिकाची पेरणीही या वर्षी मोठ्या प्रमाणात सुरु असून बियाणे उगवणी बाबतच्या तक्रारी बीड, परळी, अंबाजोगाई व केज तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. मागील वर्षी […]

Continue Reading
krushi-vibhag

बोगस कापसाच्या बियाणांची विक्री; दुकानदारावर गुन्हा

बोगसगिरीविरुद्ध कृषी विभागाकडून कारवाई बीड : जिल्ह्यात सर्रासपणे बोगस बियाणांची विक्री करनाऱ्याचा सुळसुळाट सुरु झाला असून काही कृषी सेवा केंद्रचालकांकडून बीटी बियाणांच्या नावावर बोगस बियाणे विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दरम्यान, सोमवारी बोगस बियाणे विक्री केल्याच्या आरोपावरुन कृषी विभागाने कपाशीच्या ४६ बॅग जप्त केल्या. कोणत्याही प्रकारची मान्यता, बॅच नंबर तसेच कंपनी रजिस्टर नसताना […]

Continue Reading