भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण
मुख्यमंत्र्यांचा भाजपवर पटलवार
Continue Readingमुख्यमंत्र्यांचा भाजपवर पटलवार
Continue Readingबीड- जिल्ह्यात कोरोना covid 19 रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. मागील पंधरा दिवस जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या आत आलेला होता. शनिवार दि.20 फेब्रुवारी रोजी हा आकडा 58 वर जाऊन पोहोचला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी आजचा अहवाल प्रसिध्दीस दिला आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकार आणि प्रशासन दोघेही चिंतेत […]
Continue Readingपरळी- गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून, या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामा़र्फत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी […]
Continue Readingबीड दि.17 : बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 37 हजारांची लाच घेताना बीडोओला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.17) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पाटोदा व बीड येथील बीडीओ नारायन मिसाळ यांना 37 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मिसाळ यांनी तक्रारदाराकडे विहिरीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी […]
Continue Readingकेज-अंबाजोगाई रोडवर होळजवळ अपघात
Continue Readingपूजाच्या वडिलांचा मोठा खुलासा
Continue Readingबीड ः आष्टी येथील तहसील कार्यालयात एसीबीने सोमवारी (दि.8) कारवाई केली. या प्रकरणी आष्टी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अजिनाथ मधुकर बांदल (वय 41) असे लाचखोर अव्वल कारकुनाचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास स्वस्त धान्य दुकानाचे परवाना नुतनीकरण करण्यासाठी पाच हजाराची लाच मागितली होती. सदरील लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील अजिनाथ बांदल यास रंगेहाथ पकडले. […]
Continue Readingकुंबेफळ येथील घटना
Continue Readingबीड दि.6 : बीड पोलीस दलातील श्वान ‘डॉन’ ने शनिवारी (दि.6) सकाळी अखेरचा श्वास घेतला. डॉन हा एक वर्षांपूर्वी निवृत्त झाला होता. त्याने पोलीस दलात उल्लेखनीय कार्य बजावलेले आहे. मागील सहा महिन्यांपासून तो आजारी होता. आज सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. डॉनचा 11 वर्ष वयाचा होता. डॉनने भोपाळ येथे नॅशनल चॅम्पियन पदक पटकावले होते. योगेश्वरी […]
Continue Readingबीड दि. 6 : पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत खून करण्यात आला. ही घटना बीड तालुक्यातील औरंगपूर येथे गुरुवारी घडली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राधा महादेव रेड्डे (वय 32 ) असे मयत महिलेचे नाव आहे. महादेव आसाराम रेड्डी असे आरोपीचे नाव असून दोघे बीड तालुक्यातील औरंगपूर येथील […]
Continue Reading