बीडचे नवे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुर्यकांत गित्ते

डॉ.अशोक थोरात यांना मिळणार बढती बीड दि.26 : येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना शासनाकडून बढती मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून त्यांच्या ठिकाणी डॉ.सुर्यकांत गिते यांची गुरुवारी (दि.26) नियुक्ती करण्यात आली आहे.       सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, बीड जिल्ह्यातील पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत रामचंद्र गिते यांची बीडचे नवे […]

Continue Reading

खरी स्वाभिमानी…

पदं पत्नीचं अन् रुबाब पतीचा, पदं आईचं अन् रूबाब लेकाचा अशा तर्‍हेनं महिला आरक्षणाचा गैरफायदा घेत पुढारपण करणार्‍या पुरूष मंडळींमुळे महिलांना स्थान मिळणे कठीण बनले आहे. शिवाय, राजकारणात महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय? हे सर्वश्रूत असतानाही याच क्षेत्रात काम करणं हेच एक दिव्य कार्य. राजकारणात प्रस्थापित घराण्यातील महिला सक्रीय असतात. परंतू शेती-मातीची ‘पूजा’ करणारी शेतकर्‍याची लेक, […]

Continue Reading