gharfodi, chori

धारूरमध्ये दुसऱ्या दिवशीही चोरी, शस्त्राने महिलेवर वार

किल्ले धारूर/ सचिन थोरात धारूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना घडली आहे.येथील आझादनगर भाग असलेल्या परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसत धारदार शस्त्राने महिलेवर वार करत चोरी केल्याची घटना घडली आहे.महिलेस पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती येथे पाठवण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेखा धस करत आहेत. शहराच्या जवळच […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

वडवणी, दि.25 : तालुक्यातील बाहेगव्हण येथील गावात जवळील सार्वजनिक आडात पोहण्यासाठी गेलेल्या दोन 10 वर्षीय मुलांचो बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी एक वाजता बाहेगव्हण येथे घडली. सदरील मुलांचा मृतदेह बाहेर काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून शाळकरी मुलांना मृत घोषित केले. बाहेगव्हाण येथे दुपारी एक वाजता लखन महादेव पोटभरे […]

Continue Reading
SRT HOSPITAL AMBAJOGAI

स्वारातीमधील प्रतिनियुक्तीवर गेलेले डॉक्टर कधी परत येणार?

जनतेचा सवाल : जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी खाजा पठाण । अंबाजोगाई दि.25 : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मागील दिड महिन्यापुर्वी प्रतिनियुक्तीवर मुंबई येथे कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी पाठविण्यात आले होते. तत्कालिन परिस्थिती तो निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र डॉक्टरांअभावी कोरोना रुग्णांचे हाल होत असून बाहेर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या डॉक्टरांना तत्काळ […]

Continue Reading
beed sfot

बीडमध्ये कोटींग दुकानात स्फोट; एक ठार

करपरा नदीजवळ गिराम नगर परिसरातील घटना बीड, दि.25 : बीड शहरातील करपरा नदीजवळील अंबिका चौक परिसरातील गिराम नगर भागात एका पावडर कोटींगच्या वर्कशॉपमध्ये गॅसगळतीमुळे भिषण स्फोट झाला आहे. यात वर्कशॉमध्ये काम करणारा संतोष गिराम (वय 30 रा.गिराम नगर) हा ठार झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]

Continue Reading
chori, gharfodi

धारूर : कोरोनाग्रस्तांचा घरांना चोरट्यांनी केले लक्ष

किल्ले धारूर / सचिन थोरातआष्टी तालुक्यातील टाकळसिंगा येथील कोरोनाबाधितांचे घर फोडल्याची घटना ताजी असताना रात्री धारूर तालुक्यातील चिंचपूर येथेही चोरट्यानी कोरोनाबाधित आश्रमात प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली.धारूर तालुक्यात मागील आठवड्यात चिंचपूर रोड लगत असलेल्या गीता धाम आश्रमात बारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याठिकाणी कोरोना ग्रस्तांचा आकडा एवढा मोठा असतानाही कोणतीही भीती न […]

Continue Reading
corona-swab

बीड जिल्हा : आज पुन्हा 82 पॉझिटिव्ह

बीड : बीड जिल्ह्यात आज पुन्हा एकदा 82 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन प्रयोग शाळेकडून आलेले रिपोर्ट प्रशासनाने आज जाहीर केले. ते खालील प्रमाणे 22 ऑगस्ट अपडेटएकूण रुग्ण- 3782कोरोना मुक्त 1876एकूण मृत्यू- 85उपचार सुरु- 1821आजचे नवे रुग्ण- 82(नव्या रुग्णांचा आकडा एकूण रुग्णसंख्येत सामाविष्ट नाही.

Continue Reading