लॉकडाऊन असलेल्या शहरातील सर्व दुकाने उद्यापासून उघडण्यास परवानगी
जिल्हाधिकार्यांचा आदेश
Continue Readingजिल्हाधिकार्यांचा आदेश
Continue Readingअॅन्टीजेनमध्ये 172 तर स्वाराती लॅबकडून आलेल्या रिपोर्टमध्ये 61 रुग्ण निष्पन्न बीड, दि.21 : स्वाराती लॅबकडून जिल्हा प्रशासनाला रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात 61 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सायंकाळी आलेल्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये 172 व्यापारी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे आता जिल्ह्यात दिवसभरात 233 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.स्वाराती लॅबकडून आलेल्या रिपोर्टमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 12, बीड 26, […]
Continue Readingबीड, दि.21 : जिल्ह्यातील पाच शहरात चार दिवसापासून सुरु असलेल्या व्यापार्यांच्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा तीन शहरात 172 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज दिवसभरात 2148 टेस्ट करण्यात आल्या. मंगळवारी 212, बुधवारी 230, गुरुवारी 248 व्यापारी अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळी या पाच शहरात पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापार्यांसह आता तीन दिवसातील […]
Continue Readingबीड, दि.21 : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अध्यादेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला होता. संबंधीत आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी केली असून जिल्ह्यातील 81 ग्रामपंचायतीवर त्यांनी सरकारी कर्मचार्यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. कुठल्या ग्रामपंचायतीवर कुणाची झाली नेमणूक खालील यादी पहा…
Continue Readingआष्टी : येथील जैन मंदिरातील मुर्ती चोरीच्या घटनेची शाई वाळत नाही तोच टाकळसिंग येथे एका कोरोनाबाधीताचे घर फोडले. ज्यांचं घर फोडले ते सभापती असून त्यांच्यावर नगर येथे कोरोनाचे उपचार सुरु आहेत. टाकळसिंगा हे गाव कंटेन्मेट असून येथे सामान्य नागरिकांनाही जाण्यास बंदी आहे. मात्र चोरटे आले, घर फोडून निघूनही गेले. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील सभापती बद्रिनाथ […]
Continue Readingट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत दोन ठार नेकनूर : भरधाव वेगात निघालेल्या ट्रॅक्टरने समोरून येणार्या दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास सात्रापोत्रा रस्त्यावर घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सुभाष गोविंदराव घोडके व बिभीषण दत्तू पोकळे (रा.दोघेही पोत्रा) हे रात्री आठच्या सुमारास आपली […]
Continue Readingबीड : पोहण्यासाठी गेलेल्या एका एका बारा वर्षीय मुलाचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.20) सकाळी समोर आली.समर्थ कल्याण मिसाळ (वय 12) हा शाळकरी मुलगा गावालगत असलेल्या एका विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. या वेळी त्याचा बुडून मृत्यु झाल्याचा अंदाज आहे.रात्री उशिरापर्यंत समर्थ घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी मृतदेहाचा शोध घेणे सुरु केले.गुरुवारी सकाळी अग्निशामक […]
Continue Readingदिवसभरात आढळले 308 नवे रुग्ण तीन दिवसात पाच शहरात 690 व्यापारी पॉझिटिव्ह शिरूर, पाटोदा, धारूर, वडवणीतील व्यापार्यांच्याही अॅन्टीजेन टेस्ट होण्याची शक्यता बीड, दि.20 : सायंकाळी अॅन्टीजेन टेस्टमध्ये 248 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रात्री स्वाराति लॅबकडून अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात 60 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात 308 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्हा प्रशासनाने […]
Continue Readingगेवराई आगारातून बीड, औरंगाबाद, पैठण आगाराच्या बसेस धावल्या गेवराई, दि.20 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक गुरुवार पासून सुरु झाली. सर्वसामान्यांची लालपरी तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा रस्त्यावर धावल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेवराई आगारातून पहिल्या दिवशी बससेवेला प्रवाशांचा अल्पसा प्रतिसाद मिळाला. परंतू हळूहळू प्रवाशी संख्येत […]
Continue Readingबीड, दि.20 : जिल्ह्यातील पाच शहरात कालपासून सुरु असलेल्या व्यापार्यांच्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा 248 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी 212, बुधवारी 230 व्यापारी या पाच शहरात पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापार्यांसह आता तीन दिवसातील पाच शहरातील पॉझिटिव्ह व्यापार्यांची संख्या 690 झाली आहे. अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळीत 18, 19 आणि […]
Continue Reading