किराणा दुकाने उघडण्यास परवानगी
बीड, दि.20 : दोन दिवसांनी सुरु होणार्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, बीड, आष्टी या सहा शहरातील किराणे दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.दरम्यान जिल्हाधिकारी रेखावार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, गणेश मुर्तीची दुकाने, किराणा दुकाने, फळे, भाजीपाला, दूध, मेडिकल, पुजेच्या साहित्याची दुकाने, हार फुलांची दुकाने व त्यांची घाऊक व […]
Continue Reading