प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबाबत आर्मी हॉस्पिटलचा मोठा खुलासा
प्रणव मुखर्जी हे 84 वर्षांचे आहेत.
Continue Readingप्रणव मुखर्जी हे 84 वर्षांचे आहेत.
Continue Readingगणेशमुर्ती विक्रेत्यांना अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारकबीड,दि.16 : बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज व माजलगाव शहरातील लॉकडाऊनमध्ये बँकेचे अंतर्गत काम करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तसे आदेश आज अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी काढले आहेत. शिवाय गणेश मुर्ती विक्रेत्यांना अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या संदर्भात दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाचे आदेश […]
Continue Readingकेज, दि.16 : प्लॉट खरेदीसाठी माहेरहून चार लाख रूपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती, सासू, सासरा आणि अन्य सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यतील सरोज हिचे लग्न एक वर्षांपूर्वी मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर ता. यावल […]
Continue Readingउपळी गावातील तीन नराधमांचा कृत्य वडवणी दि.16 : नराधमांनी सध्या मोठाच उच्छाद मांडला आहे. दोनच दिवसापुर्वी पाटोदा येथे तलावावर गेलेल्या एकट्या महिलेला गाठून अत्याचाराची घटना घडली असताना आज पुन्हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी येथेही नराधमांची विकृती उफाळून आली. येथे प्रातःविधीसाठी निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला तिघा नराधमांनी अडवून जवळच असलेल्या विटभट्टीच्या खोलीत नेले आणि तिथे […]
Continue Readingबीड :जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.14) 98 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 614 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 507 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 33, केज -13, परळी -11, अंबाजोगाई -15, आष्टी -6, माजलगाव -10, गेवराई-1, शिरुर -2, वडवणी-3, धारुर -2 तर पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 98 अहवाल […]
Continue Readingबीडमधील प्रकार महानुभव पंथाच्या आश्रमातून अन्य पाच मुली व सात मुलांची सुटका करण्यात आली आहे बीड, दि.14 : बीड शहरापासून जवळच असलेल्या मांजरसुंबा घाटातील महानुभव पंथाच्या आश्रमातील एका 14 वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ऐन गोपाळकाल्यादिवशी उघडकीस आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीसांनी येथील अश्रमावर छापा मारून अन्य 7 मुली आणि 5 अल्पवयीन मुलांचीही […]
Continue Readingशेकाप, शिवसंग्राम, रिपाइंचा आंदोलनाचा इशारा
Continue Readingबीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.12) तब्बल 115 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 658 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 543 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात 9, बीड -40, धारुर -5, केज -14, माजलगाव -21, परळी -15, शिरुर -4, वडवणी-1, गेवराई तालुक्यात 6 असे एकूण 115 अहवाल पॉझिटिव्ह आले […]
Continue Readingगेवराई तालुक्यातील तळणेवाडीतील घटनाबाधीतांना गेवराई, बीडमध्ये उपचार बीड, दि.11 : गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्याने तब्बल साठ ते सत्तर जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ज्यांनी ज्यांनी ही भगर खाल्ली त्यांना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात रेफर […]
Continue Reading