deadbody

बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

बीड, दि. 19 : बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. शहरातील लोटस हॉस्पिटलच्या संपर्कातून हा रुग्ण कोरोनाग्रस्त झाला होता. कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या रुग्णाला औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्या रुग्णाचे रविवारी सकाळी निधन झाले. शहरातील राजीवनगर भागातील हा रुग्ण लोटस हॉस्पीटलमध्ये दाखल होता. त्याला तेथे उपचार सुरु असताना कोरोना […]

Continue Reading
dhananjay-munde-agriculture insurance

बीड जिल्हा : पीकविमा हप्ता स्विकारण्यास सुरुवात

राज्य शासनाचा आदेश जारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नानंतर प्रश्न निकाली बीड, दि. 17 : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दुपारी (दि.17) सांगितल्याप्रमाणे राज्यशासनाच्या वेबसाइटवरून बीड जिल्ह्याच्या पिकविम्याबाबत अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आला असून, याद्वारे आता आपले सरकार सेवा केंद्रामधून शेतकर्‍यांना आपला पीकविमा भरता येणार आहे. आज दुपारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजीत केलेल्या […]

Continue Reading
collector office beed

खाजगी दवाखान्यांना बीड जिल्हा प्रशासनाची तंबी

बीड, दि. 16 : बीड शहरातील एकाच दवाखान्याच्या संपर्कातून 10 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आज एक पत्रक जारी करून खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना कारवाई करण्याची तंबी दिली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचे रुग्ण वाढत असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले असता काही रुग्ण खासगी दवाखान्यात […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : गुरूवारी 15 पॉझिटिव्ह

एकाच दवाखान्याच्या संपर्कातून 10 जणांना लागण बीड जिल्हा : गुरूवारी 15 पॉझिटिव्ह बीड, दि. 16 : बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल 15 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. यातील गेवराईचा एक रुग्ण औरंगाबाद येथे उपचारादरम्यान पॉझिटिव्ह आढळून आला आहे.कालपर्यंत बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 262 […]

Continue Reading