माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ

उपायुक्त साठा ६३ द.ल.घ.मी.; पाणलोट क्षेत्रात पाऊस माजलगाव : येथील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी झालेल्या एक दिवसाच्या पावसामुळे पाणी पातळीत ३ से.मी.ने वाढ झाली, असल्याची माहिती माजलगाव धरण शाखा अभियंता बी.आर.शेख यांनी दिली.मागील वर्षी माजलगाव धरण पावसाळ्यात ही मृत साठ्यात होते. मात्र परतीच्या पाऊसाने दमदार हजेरीमुळे १०० टक्के भरले होते. यावर्षी पावसाने उत्तम हजेरी लावली […]

Continue Reading
chousala

चौसाळा येथे नदीला पूर; 5 गावांची वाहतूक विस्कळीत

पावसाची दमदार हजेरीचौसाळा : यंदा दरवर्षीप्रमाणे मृग नक्षत्रात मान्सूनच्या पावसाचे आगमन अगदी धडाक्यात झाले आहे. सलग दोन दिवसांच्या पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्गासह व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आज दुपारी साडेचार ते साडेपाच या एक दीड तासांच्या कालावधीत नदी नाल्यासह चौसाळा व चौसाळा परिसरातील नदी पात्रात पाणी वाहू लागले आहे. वास्तविक पाहता अचानक आलेल्या या पावसामुळे […]

Continue Reading
travels froud

विनापरवाना प्रवाशी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्स चालकासह मालकावर गुन्हा

  पाटोदा : एका व्यक्तीच्या नावे पास असतांना पुण्यावरुन दुसरीच विनापास प्रवाशी ट्रॅव्हल्समध्ये बोगसरित्या बसवून आणल्या प्रकरणी टॅव्हल्स चालक व मालकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाटोदा पोलीसांनी केली आहे.        शौकत अहमद शेख असे ट्रॅव्हल्स (एमएच-23 डब्लू-4560) मालकाचे नाव आहे. तर शेख मेहबुब शेख उस्मान असे चालकाचे नाव आहे. […]

Continue Reading

बीड जिल्ह्यातील फळ पिकांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त

पालकमंत्री धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती मागणी बीड : राज्य शासन कृषी विभागाने 5 जून रोजी काढलेल्या शासन आदेशामध्ये राज्यातील बीडसह 7 जिल्ह्यांना फळपीक विम्यातून मागे ठेवण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार – लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यबाबत मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने नविन शासन […]

Continue Reading

बीडमधील ‘हा’ भाग कंटेनमेंट झोन

बीड : शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यांचा शहरात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क आल्याचा संशय आरोग्य विभागास होता. त्यानुसार कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यात आलेले आहेत. याशिवाय रुग्ण आढळलेला भाग जिल्हाधिकार्‍यांनी कंटनमेंट झोन घोषित केला आहे.    जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फौजदारीचे कलम 144 नुसार बीड शहरातील गुलाब मुबशीर अहमद […]

Continue Reading

शिरुर, परळी तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रामधील पूर्णवेळ संचारबंदी शिथिल

बीड : कोरोनाचा रुग्ण आढळलेला गाव, परिसरास जिल्हाधिकार्‍यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. अशा प्रतिबंधित क्षेत्रातील पूर्णवेळ संचारबंदी शिथिलतेचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज दिले आहेत. संचारबंदी शिथिल केलेली गावे पुढीलप्रमाणे शिरुर तालुका बारगजवाडी, बडेवाडी, शेरेवाडी, उंबरमुळी परळी तालुका हाळंब, हेळंब, भोजनकवाडी, दैठणाघाट, खोडवा-सावरगाव, खोडवा-सावरगाव तांडा

Continue Reading
cm-thakare2

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही याची तक्रार आली नाही पाहिजे

कृषि खरीप हंगाम कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : खरीप हंगामामध्ये बियाण्याचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाण्यांच्या प्रकारांमध्ये कडक शिक्षा होईल हे पहा तसेच कोणत्याही परिस्थितीत विशेषत: राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा अशा सूचना देऊन शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे असे […]

Continue Reading

लॉकडाऊन काळात ४६२ सायबर गुन्हे; २५४ जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४६२  गुन्हे दाखल झाले असून २५४ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.   या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे […]

Continue Reading

मालेगाव कंटेनमेंट झोन घोषित

गेवराई : तालुक्यातील मालेगाव बु. येथेकोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला १ रुग्ण आढळून आला आहे यामुळे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत . याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवाल दिला असून […]

Continue Reading
krushi-vibhag

बोगस कापसाच्या बियाणांची विक्री; दुकानदारावर गुन्हा

बोगसगिरीविरुद्ध कृषी विभागाकडून कारवाई बीड : जिल्ह्यात सर्रासपणे बोगस बियाणांची विक्री करनाऱ्याचा सुळसुळाट सुरु झाला असून काही कृषी सेवा केंद्रचालकांकडून बीटी बियाणांच्या नावावर बोगस बियाणे विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दरम्यान, सोमवारी बोगस बियाणे विक्री केल्याच्या आरोपावरुन कृषी विभागाने कपाशीच्या ४६ बॅग जप्त केल्या. कोणत्याही प्रकारची मान्यता, बॅच नंबर तसेच कंपनी रजिस्टर नसताना […]

Continue Reading