बीडमध्ये कोरोनाचा दुसरा बळी
मयत व्यक्तीचा अहवाला पॉझिटिव्ह बीड : जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील एका महिलेचा यापूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता. आज आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल काही वेळापूर्वी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री आष्टी तालुक्यातील मातावळी येथील एका 35 वर्षीय रुग्णाचा स्वॅब तिसर्या […]
Continue Reading