बीड नगर पालिकेने एलईडीचे पथदिवे घेतले की सोन्याचे?

बीड नगर पालिकेने एलईडीचे पथदिवे घेतले की सोन्याचे?

सिद्धीख इनामदार । बीड : बीड नगरपरिषदेच्या पथदिवे खरेदीचा विषय सध्या शहरात चांगलाच चर्चेत आला आहे. शहरातील अंधार दूर करण्यासाठी पथदिवे लावणे अत्यंत आवश्यक असले, तरी त्यासाठी होणार्‍या सार्वजनिक खर्चाची पारदर्शकताही तितकीच महत्त्वाची आहे. नगरपरिषदेने खरेदीसाठी निश्चित केलेले दर आणि बाजारात सहजासहजी उपलब्ध असलेल्या एलईडी पथदिव्यांचे दर यांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. 195 ते 200 वॅटचा […]

Continue Reading

बीड जिल्हा : 51 पॉझिटिव्ह

बीड, दि.26 : बीड जिल्ह्यात आज पुन्हा 51 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता 4204 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 2, परळी 10, बीड 9, माजलगाव 4, केज 9, आष्टी, धारूर प्रत्येकी 4, गेवराई 7 पाटोदा 2 अशी रुग्णसंख्या आहे. बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण- 4202 (आजचे धरून)कोरोना मुक्त […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

विहिरीत बुडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

बीड : पोहण्यासाठी गेलेल्या एका एका बारा वर्षीय मुलाचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.20) सकाळी समोर आली.समर्थ कल्याण मिसाळ (वय 12) हा शाळकरी मुलगा गावालगत असलेल्या एका विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. या वेळी त्याचा बुडून मृत्यु झाल्याचा अंदाज आहे.रात्री उशिरापर्यंत समर्थ घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी मृतदेहाचा शोध घेणे सुरु केले.गुरुवारी सकाळी अग्निशामक […]

Continue Reading
antigen test swab

बीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये सलग दुसर्‍या दिवशी 230 व्यापारी पॉझिटिव्ह

बीड, दि.19 : जिल्ह्यातील पाच शहरात कालपासून सुरु असलेल्या व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा 230 इतके व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कालच 212 व्यापारी या पाच शहरात आढळून आले होते. अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळीत 18, 19 आणि 20 ऑगस्टपर्यंत व्यापारी व इतर सर्व व्यावसायिकांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. त्यात 19 […]

Continue Reading