चौसाळ्यातील कृषि दुकान फोडणारा चोरटा गजाआड
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड , दि.29 : तालुक्यातील चौसाळा येथील एक कृषि दुकान अज्ञात चोरट्याने फोडले होते. या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत आरोपीला उस्मानाबाद येथून अटक केली आहे. आशोक दिलीप कळसकर (वय 30 रा.चौसाळा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी (दि.20) […]
Continue Reading