विलास घुले हत्या प्रकरणात ओबीसी समाजाचा विराट मोर्चा ; न्यायासाठी चक्काजामचा इशारा
बीड दि.21 : विलास नवनाथ घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांना अटक करावी, आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून घुले कुटुंबीयांना न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी मागील तब्बल 18 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, मागण्या अद्याप मान्य झाल्या नसल्याने शुक्रवारी (दि.21) […]
Continue Reading