BREAKING : महावितरणमध्ये निलंबनाच्या फटाक्यांची लड; 13 कोटी 70 लाखांच्या घोटाळ्यात अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्याचाही समावेश

दत्ता देशमुख : बीड दि. 19 : दिवाळीचे फटाके वाजण्याचा मोसम संपला आणि भ्रष्टाचाराने माखलेल्या येथील महाविकरणमध्ये निलंबनाच्या फटाक्यांची जणू लडच पेटली आहे. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता असे सहा जणांवर एकदाच निलंबनाची कारवाई करण्यात आली. महावितरणच्या बीड परिमंडळ कार्यालयांतर्गत देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी वितरित करण्यात आलेल्या 13 कोटी 70 लाख रुपयांच्या निधी वाटप आणि कामांत […]

Continue Reading