budun mrutyu-panyat budun mrutyu

विहिरीत बुडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

बीड : पोहण्यासाठी गेलेल्या एका एका बारा वर्षीय मुलाचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.20) सकाळी समोर आली.समर्थ कल्याण मिसाळ (वय 12) हा शाळकरी मुलगा गावालगत असलेल्या एका विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. या वेळी त्याचा बुडून मृत्यु झाल्याचा अंदाज आहे.रात्री उशिरापर्यंत समर्थ घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी मृतदेहाचा शोध घेणे सुरु केले.गुरुवारी सकाळी अग्निशामक […]

Continue Reading
CHHAL, MARHAN, GHARATUN HAKLUN DENE

चार लाखासाठी विवाहितेचा छळ; पती, सासू, सासर्‍यासह सहा जणांवर गुन्हा

केज, दि.16 : प्लॉट खरेदीसाठी माहेरहून चार लाख रूपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती, सासू, सासरा आणि अन्य सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यतील सरोज हिचे लग्न एक वर्षांपूर्वी मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर ता. यावल […]

Continue Reading
CHEDCHHAD, ASHLIL CHALE, VINAYBHANG

विकृती : प्रातःविधीसाठी जाणार्‍या अल्पवयीन मुलीसोबत अश्ल्लिल चाळे

उपळी गावातील तीन नराधमांचा कृत्य वडवणी दि.16 : नराधमांनी सध्या मोठाच उच्छाद मांडला आहे. दोनच दिवसापुर्वी पाटोदा येथे तलावावर गेलेल्या एकट्या महिलेला गाठून अत्याचाराची घटना घडली असताना आज पुन्हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी येथेही नराधमांची विकृती उफाळून आली. येथे प्रातःविधीसाठी निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला तिघा नराधमांनी अडवून जवळच असलेल्या विटभट्टीच्या खोलीत नेले आणि तिथे […]

Continue Reading
arrested criminal corona positive

घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन आरोपी मुद्देमालासह जेरबंद

आष्टी पोलीसांची कारवाई बीड  : चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन सराईत आरोपी आष्टी पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतली आहेत. त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.        आष्टी येथील कणसेवाडी येथे चोरीची घटना घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपी नाज्या उर्फ सोमीनाथ दिलीप उर्फ […]

Continue Reading

शेतातील बांधाच्या वादातून तरुणावर हल्ला

 बीड : शेतातील बांधाच्या वादातून एका तरुणावर हल्ला करण्यात आला. यामध्ये तरुणाच्या डोक्यात गंभीर जखम झाली आहे. ही घटना बीड तालुक्यातील वासनवाडी येथे गुरुवारी (दि.6) सकाळी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन धोंडीराम खरसाडे (वय 20 रा.वासनवाडी ता.बीड) असे जखमीचे नाव आहे. शेतात फवारणीसाठी […]

Continue Reading

हॉटेलमध्ये बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची महिला पोलीस अधिकाऱ्यास अरेरावी

बीड : रात्रीच्या वेळी सुरू असलेले हॉटेल (खानावळ) बंद करण्यास सांगितल्या नंतर हॉटेलमध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संदीप गिराम असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री 12 च्या सुमारास शहरातील […]

Continue Reading
arrested criminal corona positive

कोरोना पॉझिटीव्ह फरार आरोपीसह अन्य एक गजाआड

खुनाच्या गुन्ह्यात होते फरार  बीड :  खून प्रकरणातील आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सदरील आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना तो फरार झाला. या आरोपीसह खूनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आणखी एका आरोपीच्या पोउपनि.संतोष जोंधळे यांनी कळंब तालुक्यातील आढळा शिवारातून शनिवारी (दि.1) मुसक्या आवळल्या आहेत.   […]

Continue Reading