एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!

15 वर्षापासून गोचिडासारखे चिकटून बसलेले कर्मचारी कधी बदलणार? बीड, दि.30 : येथील स्थानिक गुन्हे शाखेत मागील पंधरा वर्षापासून अनेक कर्मचारी माया कमविण्यासाठी दबा धरुन बसले आहेत. दर दोन-तीन वर्षाला येथील प्रधान बदलला जातो पण प्यांद्या मात्र त्याच ठिकाणी गोचिडासारख्या चिकटून बसलेल्या असतात. सध्या एलसीबीत ‘तपास कमी अन् वसुली जादा’ असा कारभार सुरु आहे. अनेक वर्षापासून […]

Continue Reading
honey trap

पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने हनी ट्रॅप honey trap

बीड जिल्ह्यात खळबळ : मोठ्या असामींना लुटल्याची शक्यता बीड/नेकनूर, दि.26 : बीडच्या पोलीसांचं नाक आज एका पोलीस कर्मचार्‍याने केलेल्या कुकर्मामुळे चांगलेच कापले गेले आहे. दोन महिला आणि पुरुषांनी एका व्यक्तीला वीट खरेदी करण्याच्या बहाण्याने नेकनूरला बोलावून घेत त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत आष्टी येथे घेऊन गेले. तिथे त्याची अश्ल्लिल चित्रफित तयार केली. आणि नंतर ती व्हायरल […]

Continue Reading
whatsup msg

अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर प्रकल्प अधिकार्‍याने टाकला स्वतःचा नग्न फोटो

बीड  :  महिला बालविकास प्रकल्प अधिकार्‍याने चक्क महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा नग्न फोटो पोस्ट केला. या प्रकारामुळे अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बीड शहरातील ही घटना असून बुधवारी हा धक्कादायक प्रकार समोर आला. या अधिकार्‍याने आंघोळ करतानाचा स्वतःचा चक्क नग्न फोटो ‘बीड आयसीडीएस अर्बन’ नावाच्या फक्त महिलांच्या ग्रुपवर टाकला आहे. या […]

Continue Reading
corona possitive

एक फौजदार, दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह

बीड ग्रामीण व स्थानिक गुन्हेशाखेतील रिपोर्ट येणे बाकी बीड  :  कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने बीड शहर पोलीस ठाण्यातील एक फौजदार, व येथील लॉकमधील दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.        बीड ग्रामीण पोलीसांनी दरोड्याच्या तयारीतील आरोपी पकडले होते. त्यानंतर त्या आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांचे […]

Continue Reading
gavathi pistal

गावठी पिस्टल बाळगणार्‍या तरुणास एलसीबीने पकडले

बीड : गावठी पिस्टल घेवून जालना रोड परिसरात एक तरुण फिरत असल्याची माहिती सोमवारी (दि.20) स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेवून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले. संभाजी दादाहरी जोगदंड (वय 32 रा.भक्ती कंट्रक्शन बीड) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील जालना रोड परिसरात पिस्टल घेऊन फिरत असताना पोलीसांनी त्यास ताब्यात […]

Continue Reading
lachkhor police

हप्तेखोरी : अधिकारी, कर्मचार्‍यांच्या जिवाला घोर!

धर्मापुरी प्रकरणात चौकशीअंती आणखी दोषींवर कारवाई होणारबीड : धर्मापुरी येथे पत्याच्या क्लबवर धाड टाकल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि जुगार चालकाच्या हप्तेखोरीची क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस कर्मचारी बालासाहेब श्रीपती फड यास तडकाफडकी निलंबीत केले. पोलीस अधीक्षक पोद्दार एवढ्यावर थांबले नसून या प्रकरणाची पुढे चौकशी सुरु असून चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर […]

Continue Reading