मसरतनगर; ‘त्या’ पन्नास जणांवर गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे केले उल्लंघन बीड – हैद्राबाद येथून बीड शहरात येऊन होम क्वॉरंटाइन राहण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही शहरात फिरले व विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. 200 ते 300 लोकांना कोरोना संसर्ग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी मसरत नगरमधील विवाहसोहळा आयोजकासह पन्नास जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड शहरातील मसरत नगर भागातील […]

Continue Reading
travels froud

विनापरवाना प्रवाशी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्स चालकासह मालकावर गुन्हा

  पाटोदा : एका व्यक्तीच्या नावे पास असतांना पुण्यावरुन दुसरीच विनापास प्रवाशी ट्रॅव्हल्समध्ये बोगसरित्या बसवून आणल्या प्रकरणी टॅव्हल्स चालक व मालकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाटोदा पोलीसांनी केली आहे.        शौकत अहमद शेख असे ट्रॅव्हल्स (एमएच-23 डब्लू-4560) मालकाचे नाव आहे. तर शेख मेहबुब शेख उस्मान असे चालकाचे नाव आहे. […]

Continue Reading
Tractor

आता बांध कोरल्यास ट्रॅक्टर चालकासह मालकावर होणार गुन्हा दाखल

बीड पोलिसांचा स्तुत्य उपक्रमबीड : शेतीचा बांध कोरल्याच्या कारनावरुन सतत शेतकऱ्यांमध्ये वादाची स्थिती निर्माण होते, यातूनच गंभीर गुन्हे घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गुन्हेगारी वाढू नये यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील गावोगावच्याट्रॅक्टरचालकांनी शेतीची नांगरणी, फराटणी, पेरणी करत असताना बांध कोरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. वाद टाळण्यासाठी शहनिशा आणि […]

Continue Reading
bussnesmen suside

आर्थिक अडचणीत सापडल्याने व्यापार्‍याची आत्महत्या

नांदुरघाट : केज तालुक्यातील नांदुरघाट येथील एका व्यापार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. संतोष बलभीम क्षीरसागर (वय 32) असे मयत व्यापार्‍याचे नाव आहे. त्यांनी आर्थिक संकटातून आलेल्या नैराश्यामुळे बीड तालुक्यातील चौसाळाजवळील नांदूरघाट रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी श्री.चौधरी यांच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते कपड्याचे व्यापारी होते. […]

Continue Reading
districk hospital

नर्सिंगच्या विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या कर्मचार्‍यावर गुन्हा

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात नर्सिंगच्या विद्यार्थिनीची रुग्णालयातीलच एका कर्मचार्‍याने छेड काढली होती. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात जावून त्याला चोप दिला होता. आता याच प्रकरणात पीडितेने पेठबीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्रीसदस्यीय समितीने चौकशी करून अहवाल दिल्यानंतर डॉ.थोरात यांनी त्याची बदली माजलगाव ग्रामीण रुग्णालयात केली आहे.  शेख […]

Continue Reading
accident

जीपच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

गेवराई: तालुक्यातील तळेवाडी फाट्याजवळ  जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. गुरुवारी (दि.4) सायंकाळी घडलेल्या या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा गंभीर जखमी झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री 12.25 दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.        पोलीसांच्या माहितीनुसार, गणेश बबन देशमुख (22) व सचिन विष्णू भोसले (21, दोघे रा.पुरुषोत्तमपुरी, ता.माजलगाव) अशी मयतांची नावे आहेत.  पिकअप जीप (एम.एच.06 बीजी […]

Continue Reading
beed city police station

35 हजाराच्या हुंड्याने घेतला उर्मीलाचा बळी

बीड : लग्नात ठरलेल्या हुंड्यापैकी राहिलेल्या हुंड्यासाठी उर्मीलाचा सतत सासरच्या मंडळीकडून छळ होत होता. एकदा न्यायालयात जावून प्रकरण मिटले. अनेकदा नातेवाईकांनी मध्यस्थी करुन मिटवले. यामध्ये दहा ते बारा वर्षाचा कालावधीही गेेला. दरम्यान दोन मुले झाली आता आनंदाने संसार करतील असे नातेवाईकांना वाटत होते. पण उर्मीला आणि रमेश यांच्या संसारामध्ये आनंद कधी आलाच नाही. नेहमीच दोघांमध्ये […]

Continue Reading

कारची दुचाकीला धडक ; आईचा मृत्यू, मुलगा जखमी

बीड : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. हा अपघात मांजरसुंबा परिसरात दुपारी घडली. जखमी मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कमल साळवे व ऋषिकेश साळवे हे माय-लेक शनिवारी (दि.6) दुपारी पुण्याहून दुचाकीवरुन येत होते. मांजरसुंबा येथे त्यांच्या दुचाकीला एका भरधाव वेगात असणार्‍या स्विफ्ट डिझायर कारने जोराची धडक […]

Continue Reading