बीडमध्ये एसपी ऑफिसमोर घेतात मटका; विशेष पथकाची कारवाई!

मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखलबीड दि.28 ः येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मटका घेत असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि.28) धाड टाकत चौघांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम असा सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत सागर चांगदेव भोसले […]

Continue Reading

पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक सुरु!

बीड दि.17 : गुटखा, मटका, अवैध पिस्टल, अवैध वाळू यासह अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पुन्हा पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांची गुरुवारी (दि.17) नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश अर्जुन मुंडे (api ganesh munde) यांची स्थानिक गुन्हे शाखेत सहायक पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक […]

Continue Reading

रोडवर जॅक टाकून दरोडा घालणारा आरोपी जेरबंद!

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.18 : रोडवर जॅक टाकून दरोडा घालणार्‍या टोळीतील एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी मंगळवारी (दि.18) जेरबंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या (beed lcb team) टिमने केली. त्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विक्रम आप्पा शिंदे (रा.नांदूरघाट ता.केज) (vikram appa shinde) असे आरोपीचे नाव आहे. 23 मे 2022 […]

Continue Reading

बीड स्थानिक गुन्हे शाखेला मिळाला अधिकारी !

बीड केशव कदम दि. 26 : येथील स्थानिक गुन्हेचे निरीक्षक सतीश वाघ यांची आठवडाभरापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेत संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सोमवारी (दि.3) काढले स्थानिक गुन्हे शाखा ही पोलीस दलातील सर्वात महत्वाची शाखा आहे. त्यामुळे या पदावर […]

Continue Reading

बीड स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार यांच्याकडे

बीड दि. 26 : येथील स्थानिक गुन्हेचे निरीक्षक सतीश वाघ यांची आठवडाभरापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेचा तात्पुरता पदभार माजलगाव ग्रामीण ठाण्यात नियुक्ती दिलेल्या पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा ही पोलीस दलातील सर्वात महत्वाची शाखा आहे. त्यामुळे या पदावर बसणारा अधिकारी हा सतर्क व […]

Continue Reading

बीड एलसीबी राहिले; सर्व ठाण्यांना ठाणेदार मिळाले!

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काढले नियुक्तीचे आदेश बीड दि. 1 : जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक (beed police pi, api, psi transfer ordar) यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या शुक्रवारी (दि.30) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (nandkumar thakur) यांनी केल्या आहेत. यामध्ये जवळपास रिक्त असलेल्या सर्व ठिकाणी ठाणेदार देण्यात आले […]

Continue Reading

बीड जिल्हा पोलीस दलातील सहायक निरीक्षकांच्या बदल्या!

बीड दि.29 ः जिल्हा पोलीस दलातील (BEED POLICE) सहा सहायक पोलीस निरीक्षकांच्या (API TRANSFER) विनंती बदली झाली असून जिल्ह्यात नव्याने चार सहायक पोलीस अधिकारी येणार आहेत. तर सहा जणांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे. या बदल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी गुरुवारी (दि.29) काढले आहेत. बीड जिल्हा पोलीस दलातील सहायक निरीक्षक मारोती […]

Continue Reading
BEED SP OFFICE

बीड एलसीबीत मॅनेज नाही तर मेरीटवाला अधिकारी हवा!

वर्णी लावण्यासाठी अनेकांची सुरुय धडपड; नियुक्तीसाठी आणखी चार दिवसांची प्रतिक्षाकेशव कदम । बीडदि.24 : येथील स्थानिक गुन्हे शाखेतील (BEED LCB) सतीश वाघ यांची नुकतीच प्रशासकिय कारणाने संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलीस दलात महत्वाची शाखा म्हणून या शाखेकडे पाहिले जाते. त्यामुळे या […]

Continue Reading