माजलगावात चार लाखाचा गुटखा जप्त
आयपीएस धीरजकुमार बच्चू यांची कारवाई
Continue Readingआयपीएस धीरजकुमार बच्चू यांची कारवाई
Continue Readingबीड दि.22 : सध्या ऑनलाईन कुठल्याही अॅपद्वारे खरेदी, विक्रीचा प्रयोग केल्यानंतर फसवणूकीचे प्रकार घडत असल्याचे सततच्या गुन्ह्यावरुन उघडकीस येत आहे. किरायाचे वाहन हवे म्हणून एका वकिलाने जस्ट डायलला कॉल केला. त्यानंतर सायबर भामट्याने जाळ्यात ओढून 28 हजार रुपयांना चुना लावल्याची घटना 21 जुलै रोजी शहरात उघडकीस आली. यावरून शिवाजीनगर ठाण्यात अनोळखी भामट्यावर गुन्हा नोंद झाला. […]
Continue Readingबीड, दि. 18 : बीडच्या शिवतीर्थावरील रस्ता कामामुळे बार्शी रोडकडून बसस्टँडकडे येणार्या वाहनांच्या वाहतूक मार्गात दिनांक 18 जून शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून बीड पोलीसांनी बदल केला आहे. त्यासाठी पोलीसांनी एक प्रेसनोट प्रसिध्दीस दिली आहे. मात्र पोलीसांच्या या प्रेसनोटमुळेच वाहनधारकांची दिशाभूल होण्याची शक्यता अधिक असून वाहतूक कोंडी देखील होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांच्या सोईसाठी ‘कार्यारंभ’ काही पर्यायी […]
Continue Readingबीड दि.8 ः नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून बुधवारी (दि.8) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती गृहविभागाच्या आदेशाने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या बदलीनंतर प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. महिन्यापेक्षा […]
Continue Readingतपासात आरोपींची संख्या वाढणार बीड दि.8 ः गर्भपातादरम्यान रक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.5) घडली होती. त्यानंतर मयत महिलेच्या पतीसह नातेवाईकांना चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावले. त्यांनी कबुली देताच त्यांना ताब्यात घेतले, तसेच गेवराई तालुक्यातील अंगणवाडी सेविकेसह सिस्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी बुधवारी (दि.8) पहाटेच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]
Continue Readingबीड दि.8 ः शहरातील स्वराज्यनगर परिसरामध्ये एका तरुणाचा बुधवारी (दि.8) सकाळी मृतदेह आढळून आला. तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृतदेहाच्या शेजारीच एक पिस्टल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय भांडवले (वय 38 रा.बार्शी नाका, बीड) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह स्वराज्यनगर येथील मारुती-सुझूकी शोरुमच्या जवळ […]
Continue Readingबीड दि. 5 : महिलेचा स्क्रूड्रायवरच्या सहायाने गळा दाबून हत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील रंजेगाव येथे रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. दरोडेखोरांनी हा प्रकार केल्याचे बनाव मयत महिलेच्या पतीने रचला होता. मात्र सगळा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच महिलेच्या पतीने आपणच हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. ज्योती दिनेश आबुज (वय […]
Continue Readingबीड उप प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाईबीड दि.21 : येथील आरटीओ कार्यालयात विविध पक्षाचे, पुढार्यांचे कार्यकर्ते येथील यंत्रणेवर दबाव आणून बोगस कामे करत असल्याचे सर्वश्रुत होते. मात्र मागील काही दिवसांपासून आरटीओ विभाग ‘ॲक्शन मूडमध्ये’ आलेला दिसत आहे. बोगसगिरी करणाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत तर दादागिरी करणाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे […]
Continue Readingबीड दि.22 : अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.22) पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे खोटे कागदपत्र सादर करणे, बनावट आरसी तयार करणे, खोट्या स्वाक्षऱ्या करून वाहन हस्तांतरण […]
Continue Readingबीड : दि.20 बीड जिल्ह्यातील कायदा-व्यवस्था बिघडल्यामुळे पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्याविरोधात लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आज आर. राजा हे रजेवर होते. बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले असून पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरण, तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध वाळू उत्खनन यासंदर्भात […]
Continue Reading