एवढ्या गर्दीत फिरणं बरं नव्हं…!

बीड दि.8 : कालपासून जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. आणि खरेदीसाठी नागरिकांची सगळीकडे उडी पडली. असं कुठलेही दुकान नसेल तिथं गर्दी नव्हती. शहरातील सर्वच दुकाने खचाखच भरलेली दिसून आली; पण एवढ्या गर्दीत घुसणे हे जीवासाठी बरं नव्हे. कारण कोरोना अजुनही गेलेला नाही. फक्त बेड रिकामे झाल्यामुळे शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आजही काळजी घेणे गरजेचे […]

Continue Reading

कत्तलखान्याकडे गायी घेऊन जाणारी तीन वाहने पकडली

बीड दि.7 : कत्तलखान्याकडे गायी घेऊन जाणारी तीन वाहने मांजरसुंबा परिसरात पकडण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली. या वाहनातील 49 गाय, वासरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथक प्रमुख सपोनि.विलास हजारे यांना गायी कत्तलखाण्याकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे त्यांनी […]

Continue Reading

बंद देशी दारु दुकानातून दारुचे 25 बॉक्स चोरी!

बीड दि.3 ः शहरातील जालना रोडवरील एका देशी दारु दुकानातून 25 बॉक्स चोरी गेल्याचा प्रकार गुरुवारी (दि.3) समोर आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शहर पोलीसांनी दारु दुकानाची पाहणी करत पंचनामा केला. पंरतू लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद असल्यामुळे अधिक दाम घेऊन दारुची विक्री तर केली नसेल ना? असा प्रश्न उपस्थित […]

Continue Reading
r raja

अपहृत मुलीच्या शोधासाठी चाळीस हजाराची मागणी; एपीआय निलंबित

बीड दि.3 : दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी 25 एप्रिल रोजी दिली होती. तब्बल एक महिना सहा दिवसानंतर त्या मुलीचा शोध घेण्यात दिंद्रुड पोलिसांना यश मिळाले होते. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी 40 हजार रुपये मागितल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. यावरुन पोलीस अधीक्षक […]

Continue Reading

एक नव्हे दोन खुनातील मास्टर माईंड भैय्या गायकवाड जेरबंद!

नाशिक येथून घेतले ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेचे भारत राऊत यांची कामगिरीबीड/शिरुर दि.1 : शिरुर येथील सोनाराच्या खुनातील मास्टर माईंड ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड हा एका नव्हे तर दोन खुनातील मास्टर माईंड असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या भैय्या गायकवाडला मंगळवारी (दि.1) पहाटेच्या सुमारास नाशिक येथून जेरबंद करण्यात आले. ही कारवाई नाशिक पोलीसांच्या मदतीने स्थानिक […]

Continue Reading
arrested criminal corona positive

सोनार खून प्रकरणातील मुख्य आरोपी एलसीबीने केला नाशिकातून जेरबंद!

शिरुर : येथील सराफा व्यावसायीक विशाल कुल्थे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीस मंगळवारी (दि.1) पहाटे नाशिक येथून ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भारत राऊत यांनी केली. यामध्ये त्यांना नाशिक पोलिसांनी मोठी मदत केली. शिरुर येथील विशाल कुल्थे या सराफा व्यापार्‍याचे अपहरण करुन त्याचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील मास्टर माईंड ज्ञानेश्‍वर […]

Continue Reading

बीड शहरात मोकाट फिरणार्‍यांना फटके!

बीड दि.3 : लॉकडाऊन असताना बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. सोमवारी (दि.3) दुपारी स्वतः पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोकाट फिरणार्‍यांवर कारवाई केली. तसेच त्यांची जाग्यावरच अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. तर काही मोकाटांना फटकेही देण्यात आले.          जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढतील संख्या लक्षात घेता […]

Continue Reading
remdesivir

रेमडिसीवीरचा काळाबाजार करणार्‍या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीड दि.27 : जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना आणि एका इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाइक भटकत असताना दुसरीकडे काळाबाजार जोरात सुरू आहे. चक्क 22 हजार रुपयांना एक इंजेक्शन विकण्याचा प्रकार 23 एप्रिल रोजी रात्री बीडमध्ये समोर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयाने 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांनी 27 एप्रिल रोजी जामीनासाठी […]

Continue Reading

वैद्यकिय किंवा अतिमहत्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी असा काढा पास

बीड दि.26 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना जिल्हा बंदी करण्यात आली आहे. दरम्यान बीड जिल्हा पोलीस दलाकडून लॉकडाऊनच्या काळामध्ये अतिमहत्वाचे कामासाठी अथवा वैद्यकिय उपचाराकरीता बीड जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रवासाकरीता ई-पासची आवश्यकता आहे. हा ई-पास काढण्यासाठी प्रशासनाने एक लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक करुन पोर्टलवर […]

Continue Reading

22 हजारांना रेमडिसीवीर विकताना दोन तरुण पकडले!

बीड दि.23 : तब्बल 22 हजार रुपयांना रेमडिसीवीर इंजेक्शन विकताना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्शन परिसरात शुक्रवारी (दि.23) रात्री दोन तरुणांना पोलीसांनी पकडले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. रेमडीसीविर इंजेक्शन मिळत नसल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकास एका मेडिकल चालकाने इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले. तब्बल 22 हजार रुपयांना इंजेक्शन देताना शिवाजीनगर […]

Continue Reading