पाच वर्षे विकासासाठी की न्यायालयाच्या पायर्या झिजवण्यासाठी?
जिल्ह्यात विजयी मिरवणुकीत अनेक गावात राडा; परस्पर तक्रारीवरुन शेकडोजणांवर गंभीर गुन्हे नोंद
Continue Readingजिल्ह्यात विजयी मिरवणुकीत अनेक गावात राडा; परस्पर तक्रारीवरुन शेकडोजणांवर गंभीर गुन्हे नोंद
Continue Readingसंपूर्ण जिल्ह्याची राजकीय खबरबात घेतल्यानंतर बाप्पांना येथील प्रशासनाचा आढावा घ्यायचा होता. परंतु बाहेरच गार्हाणी घेऊन सामान्य नागरिक, सामाजिक कायकर्ते ‘आंदोलनजीवी’ नागरिकांची मोठी रांग लागली होती. मग बाप्पांनी सगळ्याच अधिकार्यांना बाहेर बोलवत जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोरच उपोषण ओट्यावर बसून एकएकाचे निवदेन घेत गार्हाणी ऐकून घ्यायला सुरुवात केली. अर्थात पहिला नंबर लागला होता, लिंबागणेशच्या डॉक्टरचा… बाप्पा : बोला नावकरी, […]
Continue Reading(आष्टीहून निघून माजलगाव अन् गेवराईचा दौरा करून बाप्पांना बीडमध्ये प्रशासनाचा आढावा घ्यायचा होता. मात्र आता हाताशी वेळ फारच कमी असल्याने मुषकराज भलतेच टेन्शनमध्ये आले होते. मुषकाच्या चेहर्यावरचं हे टेन्शन बाप्पांनं हेरलं आणि म्हणाले…) बाप्पा : तुझ्या चेहर्यावर असे बारा का वाजलेत..? सुतक पडल्यावानी असा बसू नको. चल चल मला पुढचा दौरा सांग कुठे जायचं ते… […]
Continue Reading(जिल्ह्याच्या पूर्व भागाचा दौरा आटोपून बाप्पा आणि मुषकराज चंपावतीनगरीत दाखल झाले होते. सोबत सगळ्या पक्षांचे हजारो कार्यकर्ते ‘मंगल मुर्ती मोरया’च्या घोषणा देत होते. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात असतानाच बाप्पांना नगर रोडवरील एका बंगल्यातून मोठा कलमा ऐकू आला. बाप्पांनी मुषकाला तिकडे चालण्याची आज्ञा केली. मुषकाने जी हुकूम म्हणत वार्याच्या वेगात ‘बंगला’ जवळ केला. लगबगीने बंगल्यात […]
Continue Readingबेरकी माणूस… (सकाळी तांबडं फुटायला बप्पा आणि मुषक अंबानगरीत पोहोचले. योगश्वरी देवीचं दर्शन घेऊन त्यांनी शहराचा कानोसा घ्यायला सुरुवात केली. जागोजागी गटारं तुंबलेली, शहरभर कचर्याचे ढिगारे, मच्छर चावल्याने तापीच्या रुग्णांनी दवाखाने फुल्ल झालेले. मुषकाने बाप्पांच्या पुढ्यात दाखल होत बाप्पांचं लक्ष एका होर्डिंगकडे वेधलं… त्यावर लिहीलेलं असतं अंबाजोगाई नगर परिषदेला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा सर्वोच्च पुरस्कार […]
Continue Reading(पराक्रमी हात बांधलेले पाहून बाप्पाने मुषकाला विचारले) बाप्पा : काय रेऽऽ हे काय चाललेय राज्यात… शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कुठे गेलीये? लोकांचा विश्वास अशा पध्दतीने उडणे बरे नाही… जिल्ह्याच्या मातेची ही अवस्था तर लेकरांची काय झाली असेल? मुषक : शांत व्हा बाप्पा तुम्ही आधी शांत व्हा… सगळं सांगतो… कुणाचे कुणी हात फित बांधले न्हाईत… सगळा नजरबंदीचा […]
Continue Reading(दिवसभर उभं राहूनच बाप्पानी लाल किल्ल्यावरील दरबाराचं कामकाज बघीतलं होतं. आता मुषकाने पुढे जाऊन दरबार प्रमुख असलेल्या प्रधानसेवकाला बाप्पा आल्याची वर्दी दिली… तसे प्रधानसेवकांनी लगबगीने इर्मजन्सी बेल वाजवत साक्षात ‘बाप्पा आपल्या दारी’ आल्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली. आणि स्वतः ताडकन् उठून मुख्य दरवाजाकडे धावत निघाले… जिथं कुठं कार्यकर्ते थांबलेले होते तेही एका क्षणात दरबारात हजर झाले. […]
Continue Readingफैसला ऑन दी स्पॉट…(बाप्पाचं हेलीकॅप्टर साक्षात वैद्यनाथाच्या नगरीत त्या भल्या मोठ्या मैदानावर लॅन्ड झालेलं होतं. हेलीकॉप्टरचं पातं थांबण्यापुर्वीच मुषकानं टूणकन् बाहेर उडी मारली. मातीत तोंड खूपसून तलवारीला धार लावावी तसं मुषकाने एका दगडावर दाताला धार लावल्यासारखं केलं. इकडे बाप्पा ह्याच्या करामती नजरेनेच टिपत थोडसं गालातल्या गालात हसले. बाप्पा हेलीकॉप्टरच्या खाली उतरले आणि आपल्या डॅडीच्या भुमीत […]
Continue Readingकुण्या एका ज्वेलर्सवाल्यानं हाळी पिटली… भव्य डिस्काऊंटऽऽ भव्य डिस्काउंटऽऽऽ हा आवाज कानी पडताच मुषकराज खडबडून जागे झालेऽऽ डोक्यात विचारचक्र सुरु झालंऽऽ. महागाईच्या काळात अन् लॉकडाऊनमध्येही सोन्यावर डिस्काउंट देणारा ह्यो गडी कोण? मुषकानं जरासा कानोसा घेतला तवा त्याच्या सगळा प्रकार लक्षात आला. त्यानं आज ठरवलं… बाप्पांचा पोलीस विभागातला दौरा रद्द करून त्यांना आज सुभाष रोड फिरवून आणायचा…
Continue Readingजिल्ह्याचे मुख्य बॉस चाहूल रेषावार साहेबांसोबत आज बाप्पांना मिटींग करायची होती. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मुषकाने
Continue Reading