नीता अंधारेंची बदली; शैलेश फडसे नवे मुख्याधिकारी!
बीड दि. 1 : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली बीड जिल्ह्यात करण्यात आली आहे. फडसे हे बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची धुरा सांभाळणार असून, १ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना सध्याच्या पदावरून मुक्त करण्यात येणार आहे. त्यांना ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत नवीन पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असून, रुजू […]
Continue Reading