beed shivajinagar police thane

क्लासेसमध्येच अल्पवयीन विद्यार्थीनीचा लैंगिक छळ!

– उमाकिरणच्या प्रा.विजय पवारसहप्रशांत खाटोकरवर पोस्कोचा गुन्हा प्रतिनिधी । बीडदि.26 ः शहरातील एका खाजगी क्लासमध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीचा सातत्याने लैंगिक छळ करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडिता अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही, तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी उमाकिरणच्या दोन शिक्षकांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोस्कोकायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पवार vijay pawar प्रशांत […]

Continue Reading

आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार!

बीडमधील घटना; आरोपी पोलीस कोठडीतबीड दि.12 : येथील शासकिय बालगृहातील एका आठ वर्षीय चिमुकल्यावर येथीलच कनिष्ठ लिपिकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल असून आरोपी पोलीस कोठडीत आहे. सतीश महाडिक (वय 56 रा.अंकुशनगर, बीड) असे नराधमाचे नाव आहे. बीड येथील शासकिय बालगृहात महाडिक हा कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. […]

Continue Reading
atyachar

कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनीवर विद्यालयातीलच विद्यार्थ्याकडून अत्याचार!

बीड दि.24 : कायद्याचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थीनीला तिच्या पुढच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याने लग्नाचे अमिष दाखवले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करुन तिच्यावर तब्बल सहा वर्षे अत्याचार केले. त्यानंतर एका दुसर्‍या मुलीशी संसार थाटणार असल्याची माहिती पीडितेला मिळाली. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तरुणाविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतुजा (नाव बदललेले) […]

Continue Reading