जाचक अटी रद्द करा; अन्यथा जेलभरो आंदोलन छेडणार–आ.रोहित पवार
बीड | दि.26 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)च्या वतीने शनिवारी (दि. 27) राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत 29 जूनपासून छत्रपती संभाजीनगर येथे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.या पत्रकार परिषदेला आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, मोहनराव जगताप, नरेंद्र काळे, सय्यद सलीम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी […]
Continue Reading