महानगरांमध्ये स्क्रॅप केलेले अ‍ॅटो बीडमध्ये सुसाट!

खळबळजनक! एकाच क्रमांकाचे 11 अ‍ॅटोरिक्षाबीड दि.22 : बीडमध्ये काहीही चालतं.. ही मानसिकता अनेकांची झालेली आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यात स्कॅ्रप (भंगारात काढलेले) झालेले अ‍ॅटो रिक्षा बीडमध्ये मात्र सुसाट धावताना दिसतात. ही बाब बीड उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या अ‍ॅटो रिक्षांवर शुक्रवारी (दि.22) कारवाई केली. यावेळी 30 ते 35 अ‍ॅटो शहर पोलीस […]

Continue Reading
crime

बीड आरटीओ कार्यालयातील पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

बीड दि.22 : अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.22) पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे खोटे कागदपत्र सादर करणे, बनावट आरसी तयार करणे, खोट्या स्वाक्षऱ्या करून वाहन हस्तांतरण […]

Continue Reading

दिवसा कार्यालयात न दिसणारे एआरटीओ रात्री फिरु लागले!

त्यात स्कार्पिओने गाडीला दिली धडक ; गेवराई पोलीसात गुन्हा नोंदबीड दि.28 : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कधी न दिसणारे एआरटीओ मात्र रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक व अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी फिरु लागले आहेत. ही बाब त्यांच्या शासकिय वाहनाला दिलेल्या धडकेमुळे उघडकीस आली आहे. चालकाच्या फिर्यादीवरुन स्कार्पिओच्या चालकाविरोधात गेवराई पोलीसात गुन्हा नोंद करण्यात […]

Continue Reading