पोलीस अधीक्षक नवनीत काँवत अंबाजोगाईत दोन दिवस मुक्कामी
-चांगल्या कामगिरीला ’रिवॉर्ड’, कामचुकारांवर होणार कारवाई बीड दि.28 : बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे 28 व 29 जुलै रोजी अंबाजोगाई येथे दोन दिवस मुक्कामी राहून येथील पोलीस विभागाच्या सर्व शाखांची सखोल पाहणी करणार आहेत. प्रत्येक शाखेच्या कामकाजाचा आढावा घेताना अधिकारी व कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेची तपासणी केली जाणार असून उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना ‘रिवॉर्ड’ दिले जाणार […]
Continue Reading