विलास घुले हत्या प्रकरणातील साक्षीदार उमेश माने गजाआड

– महिलेवरील अत्याचार प्रकरणात होता फरार बीड : कदमवाडी येथील एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप असलेला उमेश माने अखेर केज पोलिसांच्या हाती लागला. महिलेवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात दीड महिन्यापासून फरार असलेल्या उमेश माने याला पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी कदमवाडी येथील त्याच्या घरातून अटक केली. उमेश माने हा हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या […]

Continue Reading
BEED CIVIL HOSPITAL

सिझेरियननंतर आता सातदिवसांआधी डिस्चार्ज नको

जिल्हा शल्यचिकित्सकांचे स्त्रीरोगतज्ज्ञांना निर्देश  प्रतिनिधी। बीडदि.20 ः सिझेरियन शस्त्रक्रिया झालेल्या मातेला सात दिवस पूर्ण होण्यापूर्वी डिस्चार्ज देऊ नये, असे कडक निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी बीड जिल्हा रुग्णालयातील सर्व स्त्रीरोगतज्ज्ञ व वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले आहेत. रुग्णांच्या सुरक्षेशी तडजोड अथवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यासोबतच निलंबनाची कारवाई केली […]

Continue Reading

तुकाराम मुंडेंचं महाराष्ट्रावर लक्ष पण स्वतःच्या बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष

– दुधात भेसळ करण्याचा प्रकार सुरूच– 1800 किलो व्हे पावडरचा साठा पोलीसांनी पकडलाप्रतिनिधी । बीडदि.20 : बीडचे भुमीपूत्र तथा अन्न औषधी प्रशासनाचे आयुक्त आयएएस तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवायांनी भेसळ माफीयांना धडकी भरवलेली आहे. त्यांनी पुणे-मुंबई सह इतर शहरात दुधात भेसळ करणार्‍यांवर कारवाया केल्या. मात्र अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राला केमीकल युक्त दूध पुरवणार्‍या बीडच्या आष्टीत मात्र […]

Continue Reading
NAVNEET KAVANT

फरार, पाहिजेत आरोपी हद्दीमध्ये सापडल्यास ठाणेदाराची खैर नाही

-आरोपींना जेरबंद करण्यासाठी एसपी नवीनत काँवतांचा उपक्रम प्रतिनिधी । बीड दि.20 ः पाहिजेत, फरार आरोपी जर जास्तकाळ ठाणेच्या हद्दतीच असल्याची माहिती एसपींना मिळाली, त्यांनी पाठवलेल्या पथकाला सदरील आरोपी सापडला तर संबंधित ठाणेदारावर मात्र कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे. तसेच आरोपीबाबत खोटी माहिती देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांचीही जबाबदारी निश्चित करून […]

Continue Reading
BEED CIVIL HOSPITAL

कोण खरं अन् कोण खोटं? चौकशी समितीच्या अहवालानंतरच कळणार

– हातमोजे, टिश्शू पेपर नव्हे तर महिलेच्या पोटात कापशी पट्टी– ससून रूग्णालयातील डॉक्टरांची टोलवाटोलवी  प्रतिनिधी । बीडदि.19 : जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान 19 वर्षीय महिलेच्या पोटात गॉज (कापशी पट्टी) राहिल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे पुन्हा शस्त्रक्रिया करून पोटातून गॉज काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला. […]

Continue Reading

भीषण अपघातात कार जळून खाक ; दाम्पत्याचा दुर्दैवी अंत

बीड-अहिल्यानगर महामार्गावर कापशीजवळ हायवाची समोरासमोर धडक बीड दि.27 : बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर कापशी गावाजवळ शुक्रवारी सकाळी सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन कार जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात कारमधील पती-पत्नीचा होरपळून जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील एक दाम्पत्य आपल्या कारमधून बीडकडे प्रवास करत होते. […]

Continue Reading

डॉ.अशोक थोरात बीडचे नवे सीएस

आरोग्य विभागाने काढले आदेश बीड : जिल्ह्याचे सुपुत्र डॉ.अशोक थोरात यांना बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावर डॉ.अशोक बडे यांच्या जागी नियुक्ती देण्यात आली. याबाबतचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत.कोरोना काळात डॉ.अशोक थोरात यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर नाशिकमध्ये सीएस म्हणून काम केले. पुढे त्यांची सहाय्यक संचालक म्हणून बदली झाली होती. आता पुन्हा तेथून ते बीडला […]

Continue Reading
BEED SP OFFICE

गेवराई पेंडीग; 10 ठाण्याला मिळाले नवीन ठाणेदार!

दि.24 : बीड पोलीस दलातील 10 पोलीस ठाण्यात नवीन ठाणेदार म्हणून नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.24) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले. मात्र गेवराई व केजचे ठाणेदार अद्याप नियुक्त केले नसून येथे प्रवीणकुमार बांगर, संजय लोहकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दिलेल्या नियुक्तीमध्ये माजलगाव ग्रामीणचे पोनि.शिवाजी बंटेवाड बीड ग्रामीण, मानव संसाधनचे पोनि.बालक पांडुरंग कोळी माजलगाव ग्रामीण, […]

Continue Reading
JILHA KARAGARAH

बीड जिल्हा कारागृहातील 34 आरोपींना जामीन

तात्पुरता जामीन मंजूर केल्याची जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांची माहिती बीड :  येथील जिल्हा कारागृहातील 34 आरोपींना तत्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या कमी झाली असून यामुळे कोरोना सारख्या माहमारीचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे.        कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्याच्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय जिकीरीचे झाले होते. […]

Continue Reading