death

बीडमध्ये कोरोना कक्षात आणखी एकाचा मृत्यू

आज 23 अहवालांची प्रतिक्षा बीड : मुंबईहून आलेल्या एका 32 वर्षीय व्यक्तीचा दोन वेळा स्वॅब घेतला. दोनवेळा अहवाल अनिर्णीत राहिल्याने रविवारी रात्री तिसर्‍यांदा स्वॅब घेतल्यानंतर सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. मातकुळी (ता.आष्टी) येथील एक कुटूंब 31 मे रोजी मुंबईहून गावी आले होते. या कुटूंबाचा एका पॉझिटिव्ह रुग्णासोबत संपर्क आला होता. गावी येताच आरोग्य विभागाने […]

Continue Reading
contenment zone

परळीतील एक कॉलनी सील

बीड : शहरातील जगतकर कॉलनी, भीमनगर भागात राहणार एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तो राहत असलेला भाग सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.   शहरातील जगतकर कॉलनी, भीमनगर येथे राहणार्‍या रुग्णास किडनीचा विकार असल्याने उपचारार्थ औरंगाबाद येथील एका रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी सदरील रुग्णावर डायलिसिस करण्यात आलेले […]

Continue Reading