विलास घुले हत्या प्रकरणातील साक्षीदार उमेश माने गजाआड

– महिलेवरील अत्याचार प्रकरणात होता फरार बीड : कदमवाडी येथील एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप असलेला उमेश माने अखेर केज पोलिसांच्या हाती लागला. महिलेवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात दीड महिन्यापासून फरार असलेल्या उमेश माने याला पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी कदमवाडी येथील त्याच्या घरातून अटक केली. उमेश माने हा हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या […]

Continue Reading

बीड बसस्थानक परिसरात तरुणाचा संशयास्पद मृत्यू?

धनंजय जोगडे /बीड : शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून तपास सुरू केला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत गांधी नगर भागातील नौशाद (वय २५) याचा मृतदेह आढळून आला. सकाळच्या […]

Continue Reading

बीडच्या पालीतील कॅनरा बँक फोडली! साडेअठरा लाखांची रोकड लंपास

धनंजय जोगडे /बीड दि.३०. तालुक्यातील पाली येथे गुरुवारी पहाटे चोरट्यांनी कॅनरा बँकेत धाडसी चोरी केली. या घटनेत जवळपास अठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर तोडून रोकड काढून नेली. घटनेची माहिती मिळताच […]

Continue Reading