बीड जिल्हा परिषद, 11 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; पण प्रभाग, आरक्षण प्रक्रीया जुनीच राहणार का?
दत्ता देशमुख : बीडदि. 29 : अगोदर कोव्हिड संसर्ग (covid 19), नंतर दुष्काळ तर आणि नंतर ओबीसी आरक्षण (obc reservation) आदी मुद्द्यांनी मागील पावणे पाच वर्षांपासून लांबलेल्या जिल्हा परिषद (zilla parishad) आणि पंचायत समिती निवडणुकीचामार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित 20 जिल्हा परिषदा आणि 225 पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत दिलेल्या आदेशामुळे आता निवडणुक (election) […]
Continue Reading