चीनच्या नाड्या आवळायला सुरवात; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार!

दिल्ली ः चीन भारताविरुद्धच्या आपल्या कुरघोड्या थांबवायला तयार नाही. लडाखच्या गलवान घाटीमध्ये झालेल्या झटापटीनंतर देशभरात संतापाची लाट आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. टेलिकॉम मंत्रालयाने बीएसएनएल, एमटीएनएलसह अन्य टेलिकॉम कंपन्यांना चीनकडून साहित्य खरेदी बंद करण्यास सांगितली आहे. एकट्या टेलिकॉम साहित्याचा बाजार 12 हजार कोटींचा आहे. यामध्ये चीनच्या साहित्याचा […]

Continue Reading