बीड एलसीबी ॲक्शन मोडवर ; चंदनासह लाखोचा गुटखा जप्त!
बीड दि.24 : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात बीडची स्थानिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आलेली दिसत आहे. दोन दिवसापूर्वी वाळू तस्करीवर केलेल्या कारवाईनंतर, बुधवारी (दि.23) रात्री दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध चंदन लाकूड आणि प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यावर धाड टाकण्यात आली. दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संभाजीनगर व बर्दापूर पोलीस ठाण्यात […]
Continue Reading