बापरे! बीडमध्ये ग्रामरोजगारसेवक 60 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला
-छत्रपती संभाजीनगर एसीबीची कारवाईकेशव कदम । बीडदि.31 ः नरेगा योजनेअंतर्गत शेतविहिरीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 61 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 60 हजार रुपये स्वीकारणार्या ग्रामरोजगार सेवकाला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे बीड तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुकेश सोनाजी भोकरे (वय 47), ग्रामरोजगार सहायक, लिंबारुई, ता. बीड, असे लाच स्वीकारताना […]
Continue Reading