सिझेरियननंतर आता सातदिवसांआधी डिस्चार्ज नको
जिल्हा शल्यचिकित्सकांचे स्त्रीरोगतज्ज्ञांना निर्देश प्रतिनिधी। बीडदि.20 ः सिझेरियन शस्त्रक्रिया झालेल्या मातेला सात दिवस पूर्ण होण्यापूर्वी डिस्चार्ज देऊ नये, असे कडक निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी बीड जिल्हा रुग्णालयातील सर्व स्त्रीरोगतज्ज्ञ व वैद्यकीय अधिकार्यांना दिले आहेत. रुग्णांच्या सुरक्षेशी तडजोड अथवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यासोबतच निलंबनाची कारवाई केली […]
Continue Reading