12 लाखांची मागणी, 6 लाख घेतांना माजलगावचा सीओ रंगेहाथ पकडला!
-छत्रपती संभाजीनगर एसीबीची कारवाई वैजीनाथ घायतिडक । माजलगावदि.10 ः गुत्तेदाराचे काम करण्यासाठी माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी तब्बल 12 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड करुन सहा लाख रुपयांच्या लाच स्विकारतांना राहत्या घरीच चव्हाणला छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.10) रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली. majlgav trap news चंद्रकांत […]
Continue Reading