nana patole jpg HD

नरेंद्र मोदींचा पाकिस्तानशी संबंध, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे पाकिस्तानशी (Pakistan) संबंध असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचं वक्तव्य केलं होतं. या आरोपांना प्रत्युत्तर देताना नाना पाटोले यांनी मोदींवर पलटवार करत चांगलाच निशाणा साधला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे […]

Continue Reading

सोनिया गांधींचे विश्वासू अहमद पटेल यांच्या घरी ’ईडी’चे पथक

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरी संदेसरा समूहाच्या 5000 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात त्यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी सक्तवसुली संचलनालयाचे पथक अचानक धडकले. आज सकाळी ’ईडी’च्या तीन अधिकार्‍यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल झाले. सध्या ’ईडी’च्या पथकाकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. आधीच’ईडी’कडून अहमद पटेल यांच्या जावयाचीही चौकशी […]

Continue Reading