पतंजलीने केले करोनावरील आयुर्वेदिक औषध लाँच

हरिद्वार: जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्याचे काम सुरू आहे. भारतात योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केलं आहे. योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत हे औषध जगासमोर आणण्यात आलं. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच करण्यात आलं. […]

Continue Reading

कोरोनावर हे औषध… गोळीची किंमत 103 रूपये

भारतातील ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने औषध आणले आहे. हे औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने ग्लेनमार्कच्या औषधाला परवानगीही दिली आहे. दिल्ली ः कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने औषध आणले आहे. या अँटीव्हायरल औषधाचे नाव फेविपिरावीर असे आहे. कंपनीने ही माहिती दिली. ’डीजीसीआई’ने या औषधाच्या उत्पादनाला आणि विक्रीला केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती […]

Continue Reading