corona virus

बीड तालुक्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह

बीड दि.10 : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. आज सोमवारी (दि.10) 1 हजार 295 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात बीड तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधितांचा आकडा आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4 हजार 241 नमुन्यापैकी 2 हजार 946 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 165, आष्टी 77, बीड 304, धारूर 133, केज 215, […]

Continue Reading
corona

जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा कमी होईना

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या तीन दिवसांपूर्वी थोड्याफार प्रमाणात कमी झाले होते. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा आकडा वाढत आहे. गुरुवारी (दि.6) रोजी १ हजार 437 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4454 नमुन्यापैकी 3017 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 437 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय यादी

Continue Reading
corona virus

कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

बीड दि.27 :  दोन दिवसापूर्वी कोरोना बाधितांचा आकडा थोडाफार कमी झाला होता. मात्र बुधवारी (दि.28) पुन्हा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यात 1 हजार 346 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.28) चार हजार 489 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 346 जण बाधित […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात बीड तालुका आघाडीवर!

बीड दि.27 : सोमवारी कोरोना बाधितांचा आकडा थोडाफार कमी झाला होता. मात्र मंगळवारी (दि.27) पुन्हा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यात 1 हजार 297 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे.        आरोग्य विभागाला मंगळवारी (दि.27) चार हजार 397 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 297 […]

Continue Reading
corona virus

आजही कोरोना बाधितांचा आकडा हजारपार

बीड दि.24 :  कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थीत गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आली तरी आकडेवारी मात्र कमी होताना दिसत नाही. शनिवारी (दि.24) जिल्ह्यात 1 हजार 195 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शनिवारी (दि.24) चार हजार 398 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार […]

Continue Reading
corona

आजही कोरोना बाधितांचा आकडा हजारपार

बीड दि.21 : कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थीत गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आली तरी आकडेवारी मात्र कमी होताना दिसत नाही. बुधवारी (दि.21) जिल्ह्यात 1 हजार 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.21) चार हजार 576 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार […]

Continue Reading
corona

कोरोनाचा आकडा कमी होईना!

बीड दि. 19: कोरोना रूग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस आकडा वाढतच आहे. आरोग्य विभागाला आज सोमवारी (दि.19) 4242 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 1 हजार 121 जण बाधित आढळून आले असून 3121 जण निगेटिव्ह आले आहेत.बाधीतांमध्ये अंबाजोगाई 212, आष्टी 198, बीड 161, धारूर 57, गेवराई 101, केज 87, माजलगाव 64, परळी 125, […]

Continue Reading
corona

आजचाही आकडा चिंताजनक!

बीड दि.18 : लॉकडाऊन असले तरीही कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जिल्हाभरात सर्वच खुलेआम फिरत आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.18) एक हजार 145 बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, एकूण चार हजार 725 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल एक हजार […]

Continue Reading
corona virus

आजही जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा मोठा

  बीड दि.16 : लॉकडाऊन असले तरीही कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जिल्हाभरात सर्वच खुलेआम फिरत आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि.16) एक हजार पाच कोरोना बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, एकूण 3 हजार 655 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल […]

Continue Reading