corona

आजचाही आकडा चिंताजनक!

बीड दि.18 : लॉकडाऊन असले तरीही कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जिल्हाभरात सर्वच खुलेआम फिरत आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.18) एक हजार 145 बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, एकूण चार हजार 725 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल एक हजार […]

Continue Reading
corona virus

आजही जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा मोठा

  बीड दि.16 : लॉकडाऊन असले तरीही कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जिल्हाभरात सर्वच खुलेआम फिरत आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि.16) एक हजार पाच कोरोना बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, एकूण 3 हजार 655 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल […]

Continue Reading
corona virus

आजही चिंताजनक आकडेवारी!

बीड दि.14 : जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हचा आकडा कमी होताना दिसत नाही. बुधवारी जिल्हा प्रशासनास 3 हजार 554 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 928 पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2 हजार 626 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लॉकडाऊन असतानाही पॉझिटिव्हचा आकडा हजारच्या जवळपासच आहे. ही आकडेवारी कमी होण्यासाठी नियम पाळण्याची खुप मोठी गरज आहे. कोरोना पॉझिटिव्हची तालुकानिहाय आकडेवारी

Continue Reading
Corona

कोरोना पॉझिटिव्हची संख्या चिंताजनक!

बीड दि.13 : कालच्या दिलासादायक आकडेवारीनंतर आज पुन्हा धडकी भरवणारा आकडा समोर आला आहे. मंगळवारी जिल्हा प्रशासनाला 4 हजार 183 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 1 हजार 18 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर निगेटिव्ह 3 हजार 165 रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊन असतानाही कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच आज लॉकडाऊन […]

Continue Reading
corona virus

कालच्या आकडेवारीनंतर आज मोठा दिलासा

बीड दि.12 : रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा काळजात धडकी भरवणारा होता. आजच्या आकडेवारीवरुन मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी जिल्हा प्रशासनाला चार हजार 858 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी निगिटिव्ह 4 हजार 155 तर पॉझिटिव्हचा आकडा 703 आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण हे अंबाजोगाई तालुक्यात आढळून आले आहेत. तालुकानिहाय अहवाल जाणून घ्या…

Continue Reading