corona

आज जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह शतकपार!

बीड दि.6 : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी (दि.6) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 108 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाला 6 मार्च रोजी 924 अहवाल प्राप्त झाले होते. त्या पैकी 816 निगेटिव्ह तर 108 पॉझिटिव्ह आढळून आले आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरसह कोरोना नियमांचे […]

Continue Reading
untavarun warat

मित्र मंडळीचा संपर्क नको म्हणत, साळेगावातून निघाली उंटावर वरात

मधुकर सिरसाट/ केज दि. 3 : कोरोनामुळे नवरदेवाच्या मित्र मंडळी पासून लांब राहण्यासाठी एका नवरदेवाला चक्क घोड्या ऐवजी उंटावर स्वार होऊन वरात काढावी लागली. याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. केज तालुक्यातील साळेगाव येथील माजी सैनिक महादेव व सौ. सिमा वरपे यांचे चिरंजीव पत्रकार अक्षय वरपे यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी येथील ऐश्वर्या हिच्याशी संपन्न […]

Continue Reading
corona

गेवराई येथे कोरोनाचा भडका; महानुभव आश्रमात 29 पॉझीटीव्ह

गेवराई, दि. 26 : तालुक्यातील कोल्हेर या ठिकाणी असणार्‍या येवले वस्तीवरिल महानुभव आश्रमात 29 रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह आले असल्याची माहीती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. सदरचा परिसर कन्टोंनमेंन्ट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे . या ठिकाणी वास्तवात असणार्‍या 60 जणांची अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. यापैकी तब्बल 29 जण पॉझीटिव्ह आले आहेत. या ठिकाणी […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा; 89 पॉझिटिव्ह

बीड दि.5 : गुरुवारी (दि.5) आरोग्य प्रशासनाला 698 कोरोना अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 609 निगिटेव्ह आढळून आले आहेत. तर 89 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 5, आष्टी 19, बीड 23, धारुर 4, गेवराई 4, केज 4, माजलगाव 6, परळी 2, पाटोदा 8, शिरुर 5, वडवणी 9 अशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. तर […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; 98 पॉझिटिव्ह

बीड दि.4  : कोरोना पॉझिटिव्हचा आकडा कमी झालेला असला तरी कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी (दि.4) आलेल्या अहवालामध्ये 98 पॉझिटिव्ह आढळून आले आहे. आरोग्य विभागाला 609 कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी 611 अहवाल निगेटिव्ह आले तर 98 पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये अंबाजोगाई 9, आष्टी 29, बीड 17, धारुर 4, गेवराई 4, केज 4, माजलगाव […]

Continue Reading