narendra modi

कोरोना लसीबाबत नरेंद्र मोदींनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अखेर मोदींनीही कोरोना लसीबाबतची भारतातील सद्य स्थितीची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले, करोना व्हायरसवर लस कधी येणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आपले शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. भारतात करोनावर एक नाही तीन […]

Continue Reading
SRT HOSPITAL AMBAJOGAI

स्वारातिमध्ये कोरोनाच्या मृत्यूचा वेग वाढला; 14 तासात सात जणांचा मृत्यू

सहा कोरोना बाधीतांसह ड्युटीवरील कर्मचार्‍याचाही अचानक मृत्यू अंबाजोगाईत 4, परळीत 1 आणि केजमधील 1 रुग्णाचा समावेश अंबाजोगाई, दि.12 : वाढत चाललेल्या कोरोनाच्या संसर्गाने जिल्हाभरातील नागरिकांत दहशत पसरलेली असतानाच मंगळवारच्या रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अत्यावस्थेत उपचार घेणारे सहा रुग्ण दगावले. मृत्यू पावलेल्यांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व […]

Continue Reading
corona

कोरोना: बीडकरांनी पुन्हा शतक ठोकले

बीड, दि.6 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा आजही शंभरच्या पार गेला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालांतून 124 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. एकूण 721 स्वॅब घेण्यात आले होते. त्यात 591 निगेटिव्ह तर 6 अनिर्णित आहेत.बीड तालुक्यात सर्वाधिक 33, अंबाजोगाईत 13, धारूर2, गेवराई व केजमध्ये प्रत्येकी 14, माजलगाव 15, परळी 31, वडवणी 2 असे एकूण 124 जण […]

Continue Reading
ANTIGEN TEST

बीड जिल्हा : आजचा कोरोना शंभरीपार

गेवराईच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 28, तर अंबाजोगाईच्या लॅबमधून 80 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह बीड, दि.5 : बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा बुधवारी 108 वर पोहोचला. गेवराईत केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 28 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबमध्ये 80 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 1145 वर जाऊन पोहोचली आहे. […]

Continue Reading
RAHUL REKHAWAR

बाहेरुन येणार्‍यांसाठी संपूर्ण जिल्हाबंदी

जिल्ह्यात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना पास देऊ नका-जिल्हाधिकारी  बीड :  जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2020 पासून लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली. त्यामुळे जिल्हयात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना देण्यात येणारे ई परवाने स्थगित ठेवण्यात यावे असे पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्यातील इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पाठवले आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणार्‍यांसाठी संपूर्ण बीड […]

Continue Reading
RAHUL REKHAWAR

बाहेरून आलेल्या व्यक्तींना आता संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे नवे आदेश .बीड, दि.3 : कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आणि बाहेरून येणार्‍या लोकांचा वाढलेला धोका पाहून आता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाहेरून आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. आतापर्यंत बाहेरून आलेल्या व्यक्तींसाठी होम क्वारंटाईन करण्याची पध्दत होती. मात्र ती पध्दत चुकल्यामुळे जिल्ह्यात […]

Continue Reading
two wheeler ride

दुचाकीवर डबल सीटला मंजुरी

बीड, दि.30 : राज्यात 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही हाच कालावधी लागू असेल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. नव्या आदेशानुसार आता दुचाकीवर दोघां जणांना हेल्मेट आणि मास्क सह प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय तीनचाकी आणि चारचाकीतही प्रवाशी संख्या वाढविण्यात आली आहे.काय म्हटले आहे […]

Continue Reading