नगर परिषदेच्या अधिकार्याला कोरोनाची लागण
केज, दि. 20 : तालुक्यात सोमवारी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यात येथील नगरपालिका विभागातील एका अधिकार्याचा समावेश आहे. त्या अधिकार्याकडे माजलगाव येथील पदाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केज, माजलगाव न.प. प्रशासनात खळबळ उडाली आहे. याशिवाय हे अधिकारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास प्रशासनातही येऊन गेल्याने आता हा […]
Continue Reading