corona

बीड जिल्हा : 85 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत आहे. परंतू आज (दि.24) कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. 85 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 1569 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 1484 अहवाल निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई तालुक्यात -15, बीड -20, धारुर -7, गेवराई -4, केज -6, माजलगाव -6, परळी -9, पाटोदा -2, आष्टी 16 असे एकूण 85 अहवाल […]

Continue Reading
beed jilha karagruh

बीड : जिल्हा कारागृहातील 59 आरोपी पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यासाठी आजचे रिपोर्ट धक्कादायक ठरले आहेत. कारण 234 आरोपींची आज अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात तब्बल 59 आरोपी पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज दिवसभरात 128 आरोपी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.कारागृहातील एका कैद्याचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील इतर आरोपींच्या टेस्ट करण्यात […]

Continue Reading
corona vaccine

73 दिवसात लस! ते वृत्तच खोटं

सिरम इन्टिट्युटकडून स्पष्टीकरण बीड, 23 : अवघ्या 73 दिवसात सिरम इन्स्टिट्यूट आपली लस बाजारात उपलब्ध करून देणार हे वृत्त धादांत खोटं आहे. माध्यमांनी त्यांच्या अंदाजाने हे वृत्त दिलेलं आहे. जेव्हा लस उपलब्ध करायची त्यावेळी सिरमकडून अधिकृतपणे सांगण्यात येईल, असे स्पष्टीकरण आज सिरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आलं आहे. सिरमने म्हटले आहे की, ‘कोविशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे […]

Continue Reading

दुकाने उघडायची की नाही? व्यापारी संभ्रमात; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा!

बीड: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 12 ते 21 ऑगस्टपर्यंत बीड, माजलगाव, परळी, केज, अंबाजोगाई, आष्टी या पाच शहरात संपूर्ण लॉकडाऊन केले होते. या लॉकदाऊनची मुदत रात्री 12 वाजता संपलेली आहे. परंतु तरीही दुकानदार दुकाने उघडण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शिथिलतेच्या आदेशाची व्यापारी वाट पहात आहेत. एकंदरीत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट आदेश काढणे गरजेचे असून […]

Continue Reading
sonography center

पैठणमध्ये 800 रुपयांच्या सोनोग्राफीसाठी 1300 रुपयांचे शुल्क

डॉक्टरांच्या संगनमताने गरोदर महिलांची लूट चंद्रकांत अंबिलवादे । पैठण पैठण शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सोनोग्राफीच्या सेंटरवर कुठल्याही अधिकार्‍याचे नियंत्रण नसल्यामुळे येथील डॉक्टरच्या संगनमताने गरोदर मातेची कलर सोनोग्राफीच्या नावाखाली राजरोसपणे लूट केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे कष्टकरी शेतकरी मजूर नागरिकांना दिवसेंदिवस आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करावे लागत आहे.प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीचे बाळंतपण निर्विघ्न व […]

Continue Reading
stethoscope

लढाईच्या वेळेला शस्त्रे खाली का टाकली?

मुद्देसूद बालाजी मारगुडे, बीड ज्यानं त्यानं आपली जबाबदारी ओळखून अशा संकटसमयी देशासाठी बलिदानाची तयारी ठेवावी. प्रत्येकवेळी सैनिकच कामी यावा असे आपल्याला का वाटते? सध्याचं युध्द वेगळं आहे. समोर विषाणुरुपी शत्रू आपलं काटेरी आयाळ कुरवाळत आहे. ह्या शत्रुसमोर बलाढ्य देशही हतबल झालेले आहेत. एसएमएस (सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझर) एवढी एकच ढाल नागरिकांच्या हातात आहे. शत्रुला समूळ […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आज पुन्हा 108 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.17) 108 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 716 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 605 अहवाल निगेटिव्ह आहेत. तर 3 अहवाल अनिर्णित आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात -5, परळी-9, बीड -40, आष्टी -16, गेवराई -2, शिरुर -4, केज -16, माजलगाव -9, धारुर -3, वडवणी -4 असे […]

Continue Reading