बीड जिल्हा : पोलीस अधीक्षकांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण

बीड, दि. 20 : बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरानाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. हा पोलीस गार्ड पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्यावर होता. दोन दिवसांपुर्वी त्यांने स्वॅब दिला होता. त्याच्या स्वॅबचा रिपोर्ट नुकताच जिल्हा आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाच्या संपर्कातील एकूण 14 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती […]

Continue Reading
corona possitive

नगर परिषदेच्या अधिकार्‍याला कोरोनाची लागण

केज, दि. 20 : तालुक्यात सोमवारी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यात येथील नगरपालिका विभागातील एका अधिकार्‍याचा समावेश आहे. त्या अधिकार्‍याकडे माजलगाव येथील पदाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केज, माजलगाव न.प. प्रशासनात खळबळ उडाली आहे. याशिवाय हे अधिकारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास प्रशासनातही येऊन गेल्याने आता हा […]

Continue Reading
corona vaccine

सात भारतीय कंपन्यांनी लस corona vaccine बनविण्यासाठी घेतलाय पुढाकार

मुंबई, दि. 20 : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस corona vaccine विकसीत करण्यासाठी प्राणाची बाजी लावून काम करीत आहेत. काहीजण यशाच्या अगदी जवळ आहेत. इतर देशांप्रमाणे भारतातील सात औषधी कंपन्याही यावर काम करीत आहेत. भारतातील आघाडीचं इंग्रजी वृत्तपत्र द हिंदू ने हे वृत्त दिले आहे. देशातील भारत बायोटेक bharat biotech, सीरम इंस्टीट्यूट seruminstitute, जायडस कॅडिला zyduscadila, […]

Continue Reading
deadbody

बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

बीड, दि. 19 : बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. शहरातील लोटस हॉस्पिटलच्या संपर्कातून हा रुग्ण कोरोनाग्रस्त झाला होता. कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या रुग्णाला औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्या रुग्णाचे रविवारी सकाळी निधन झाले. शहरातील राजीवनगर भागातील हा रुग्ण लोटस हॉस्पीटलमध्ये दाखल होता. त्याला तेथे उपचार सुरु असताना कोरोना […]

Continue Reading

बीड जिल्हा : 14 पॉझिटिव्ह

बीड : शनिवारी दिवसभरात रिपोर्टची वाट पाहणाऱ्या नागरिकांना रविवारचा दिवस सुरू होताना रिपोर्ट मिळाले. जिल्ह्यात 14 जण कोरोना positive आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.Positive रिपोर्ट पुढील प्रमाणे

Continue Reading
corona

बीड जिल्हा : रुग्णांचा आजचा आकडाही मोठा

बीड : कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण आता वाढले आहे. गुरुवारी सकाळी 15 रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी पहाटे पुन्हा 25 रुग्ण आढळून आले होते. आता शनिवार सुरू होताच पुन्हा एकदा मोठा आकडा समोर आला आहे. आज एकूण 11 जण possitive आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 313 झाली आहे. त्यात 12 मयत असून 143 जण कोरोना […]

Continue Reading
nandurghat

‘त्या’ मयताच्या अंत्यविधीला अनेकांची उपस्थिती

नांदूरघाट :  नांदूरघाटमध्ये कोरोना संशयित म्हणून मयत झालेल्या तरुणाचा स्वॅब रिपोर्ट मंगळवारी निगेटीव्ह आला होता. त्यानंतर एकाच दिवसात त्या मयताच्या परिवारातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नांदूरघाटकरांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे मयताचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे गुरुवारी सकाळी त्याच्या राख सावडण्याच्या विधीला किमान 50 च्या आसपास नातेवाईक उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरु असतानाच रिपोर्ट आल्याने […]

Continue Reading
DEATH BODY

बीड जिल्हा : एका कोरोनाग्रस्तांचा आणि दोन संशयिताचा जिल्ह्यात मृत्यू

बीड/ अंबाजोगाई : बीड शहरातील थिगळे गल्लीतील एका 78 वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाचा आज पहाटे साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. शिवाय पाटोदा तालुक्यातून आलेल्या एका 48 वर्षीय संशयित रुग्णाचाही मृत्यू झाला. त्याचा स्वब रिपोर्ट आज येणार आहे तर तिकडे अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये आज पहाटे एकाचा मृत्यू झाला. या 32 वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याचा सोमवारी स्वब […]

Continue Reading